Big B सोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार – Nagraj Manjule !!!


Glamour म्हणा की Gossip, सिनेमाचा business म्हणा किंवा सिनेमाचे Making यात मराठी सिनेमा आता Bollywood पेक्षा नक्कीच कमी नाही. हे सर्वांनाच परिचित आहे. इतकेच नव्हे तर मराठी talent ला हिंदीत जास्त भाव (दोन्ही प्रकारे) आहे, ही गोष्ट आता प्रत्येकालाच माहिती आहे. सिनेमाच्या वेगवेगळ्या विषयांमुळे तर मराठी सिनेमा जगभर हिंडू लागला आहे. असाच एक चित्रपट म्हणजे Nagraj Manjule दिग्दर्शित मराठी चित्रपट Sairat. Rinku Rajgur, Akash Thosar आणि सहकलाकारांच्या साथीने साकारलेल्या या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली आहे हे तर आपण सर्वच जाणतो. याच चित्रपटाची Story सध्या विविध भाषांमध्ये तयार होऊन त्यांचे Remake आपल्यासमोर येतील ही बातमी देखील एव्हाना तुमच्या कानावर आली असणार. हो ना ? हिंदीतही या चित्रपटाचा Remake होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याबद्दल अधिक जाणून घ्या CafeMarathi कडून….

Nagraj Manjule एका हिंदी चित्रपटाच्या तयारीत Busy आहे. त्याचा आगामी चित्रपट नेमका कोणता आहे, यावरुन अद्यापही पडदा उठला नसला तरीही चर्चा अशीही रंगत आहेत की, Sairat च्या हिंदी Remake चे  दिग्दर्शन Nagraj Manjule च करणार आहे. Karan Johar ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या Script वर सध्या काम सुरु असून या चित्रपटाच्या निमित्ताने Nagraj Manjule आणि Amitabh Bachchan पहिल्याच वेळेस एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. Nagraj Manjule ने त्यांच्या आगामी चित्रपटासाठीची Script Amitabh Bachchan यांना ऐकवली असून ते या चित्रपटासाठी फारच उत्साही असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात Nagraj Manjule आणि Big B एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कोणत्या चित्रपटाचा नजराणा सादर करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, Big B नेहमीच नव्याने येणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे सरसावत असतात. काही दिवसांपूर्वीच Amitabh Bachchan यांनी Sairat हा चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया Facebook द्वारे सर्वांसमोर मांडल्या होत्या.Sairat चित्रपटाचा एक Photo Post करत Big B नी मी Sairat हा मराठी चित्रपट पाहिला. अद्भुत…अगदी सोप्या पद्धतीने या चित्रपटातून किती साऱ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, असे Caption हि लिहिले होते. त्यामुळे Sairat ची जादू अजूनही कायम आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

तर बघुया हे दोघे दिग्गज नेमके काय घेऊन येत आहेत ते….

Comments 0

Leave a Reply

Big B सोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार – Nagraj Manjule !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.