Namrata ने केला Makeup शिवाय सिनेमा : Zari


Namrata Gaikwad Without Makeup in Zari Marathi Movie…
सिनेमा म्हटलं म्हणजे मोठे कॅमेरे, झगमगते लाईट्स आणि हिरोईन असेल तर तिच्या मागे पुढे Makeup Artist आणि Hair Dresser भिंगरी सारखे फिरत असतात. मग ते सिनेमाचे शुटींग असो वा सिरीयलचे. शुटींग शहरात असो किंवा गावात असो. सिनेमातील हिरोईनच्या दिमतीला अनेक जण असतात. परंतु Namrata Gaikwad हिने तिच्या Zari या सिनेमासाठी यातली एकही गोष्ट केली नाही. Raju Meshram लिखित, दिग्दर्शित Zari या सिनेमात ती Zari नावाची मुख्य भूमिका साकारते आहे. याबद्दल तिने सांगितलेल्या काही वेगळ्या गोष्टी.

Zari म्हणजे काय ???

खरंतर Zari हे सिनेमातील प्रमुख स्त्री व्यक्तिरेखेचे नाव आहे, जे मी साकारते आहे. काही वर्षांपूर्वी लेखक दिग्दर्शक Raju Meshram यांनी वर्तमानपत्रात कुमारी मातांच्या विषयावर एक लेख वाचला होता. त्यावर त्यांनी तिथे नक्षलवादी भागात जाऊन त्यांचा अभ्यास करून सिनेमाची गोष्ट लिहिली. तेव्हाच त्यांना तिथे झरी सापडली होती. तिथल्या काही लोकांचे फोटो त्यांनी मला दाखवले त्यामुळे मला तिथली वेशभूषा करणे सोपे गेले. Zari हा सिनेमा कुमारी मातांच्या वेदनेचा आढावा घेणारा सिनेमा आहे.

भूमिकेसाठी तू काय अभ्यास केला???

ओह… हे खूप आव्हानात्मक काम होतं. दिग्दर्शक Raju Meshram सरांनी मला आणि Nisha Parulekar ला अशाच एका दुर्गम भागात तीन ते चार दिवस कुणाच्या तरी घरी राहायला सांगितले होते. जेणेकरून मला त्यांच राहणीमान आणि भाषा समजू शकेल. भूमिकेची गरज म्हणूनच मी ही भूमिका करतांना अजिबात Makeup केला नाही. ना सेटवर कधी Hair Dresser असायची. एकतर सगळं शूटिंग जंगलात असायचं. त्यामुळे केस विस्कटलेले, मळलेली साडी हीच भूमिकेची आवश्यकता होती.

Namrata, तुझी भूमिका काय आहे???

सिनेमात मी Zari नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. अतिदुर्गम भागात राहणारी, जंगलात मोलमजुरी करून पोट भरणारी ही Zari तशी खुप भोळी आहे. एका वळणावर ती कुणाच्या तरी प्रेमात पडते आणि तिचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. तिच्या संघर्षाची कहाणी म्हणजेच Zari सिनेमा. मला सांगायला आनंद होतो की, अशा धाडसी विषयाची निर्मिती देखील एका महिलेने केली आहे. Mrs. Radha Bidkar आणि Kundan Dhake यांनी निर्मिती केलेल्या Zari या सिनेमात माझ्यासोबत Aniket Kelkar, Kamlesh Sawant, Milind Shinde, Nisha Parulekar, Tukaram Bidkar, Anant Jog, Nagesh Bhosale यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. Pravin Kuwar यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Namrata ने केला Makeup शिवाय सिनेमा : Zari

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.