Nana Patekar आणि Rajnikanth एकत्र ???


Nana Patekar and Rajnikanth Together???

Thalaiva Rajnikanth  आणि  Nana Patekar ह्या दिग्गज अभिनेत्यांनी स्वतः चं अढळ स्थान Industry मध्ये निर्माण करुन ठेवलंय. Rajnikantचे South Film Industry मध्ये इतके वेड्या सारखे चाहते आहेत की बोलायला नको. अहो Rajnikanth यांच्यावर लोकांचं इतकं प्रेम आहे की लोकांनी त्यांना फक्त त्यांच्या मनातच नाही तर त्यांच्या मंदिरात देवाचा दर्जा दिला आहे. Nanaचं देखील असंच काही आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे वाक्य जणू Nana Patekar यांच्यासाठीच आहे. Nana Patekar तसे मोजकेच चित्रपट करतात,  पण त्यांचा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतला दरारा अजुनही तितकाच कायम आहे. नाम Foundation मुळे तर Nana शेतक-यांच्या गळ्यातला ताईतच बनले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेलच ना की CafeMarathi आज Rajnikanth आणि Nana Patekar यांच्या बद्दल का बोलत आहे???  अहो बातमी देखील तितकीच तगडी आहे!!! तुम्हाला माहीती आहे का? की Rajnikant आणि Nana Patekar या दोघांमध्ये काय साम्य आहे?? आम्हाला माहीती आहे हो, ते दोघंही मराठी आहेत,  पण या व्यतिरिक्त आणखी काय??  नसेलच माहीत म्हणूनच तर CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले Rajnikant आणि Nana Patekar या दोघांमधलं आणखी एक Exciting साम्य!!!

Rajnikanth आणि Nana Patekar हे दोघंही आपल्याला लवकरच एका चित्रपटामध्ये पहील्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ह्या बहुचर्चित चित्रपटाचं नाव Kaala असं आहे. या चित्रपटाची निर्मिती ही Rajnikanth यांच्याच जावयाने म्हणजेच Dhanush ने केली आहे. काही दिवसां-अगोदर याच चित्रपटाच्या Shooting चे Photos Leak देखील झाले होते. या चित्रपटामध्ये Nana अपेक्षीत असणा-या Negative सरकारी पक्षाच्या Leader च्या  भुमिकेत दिसणार आहे. Rajnikanth अर्थात या सिनेमाचे नायक आहेत. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना Huma Qureshi, Anjali Patil , Samuthirakani आणि Pankaj Tripathi यांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा निर्माता आणि Rajnikanth यांचा जावई Dhanush हा देखील Kaala चित्रपटात छोटासा Role करणार, अशी जोरदार चर्चा रंगते आहे..
आता हे पाहणं जास्तं महत्वाचं ठरेल की Rajnikanth आणि Nana Patekar यांची जोडी लोकांच्या पसंतीस पडते की नाही……

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Nana Patekar आणि Rajnikanth एकत्र ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.