Nawazuddin Siddiquie साकारणार Balasaheb Thackeray…


Nawazuddin Play The Role of Balasaheb Thackeray!!!
सध्या Bollywood मधे Biopic Movies येणं ही गोष्टं फारशी नवीन राहिलेली नाही. तरीही पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणारत स्वत: चं असं वेगळं स्थान निर्माण करणार्या शिवसेनाप्रमुख Balasaheb Thackeray यांच्या जिवनावर आधारित Biopic चित्रपट लवकरचं आपल्या भेटीला येतोए. ‘Thackeray’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असुन त्यात बाळासाहेबांची भुमिका Bollyowood मधील  अभिनेता Nawazuddin Siddiquie साकारणार आहे. कालचं म्हणजे 21 December ला या चित्रपटाची Official Announcement करण्यात आली. CafeMarathi आज याच चित्रपटाबद्दल च्या काही खास गोष्टी सांगणार आहे चला तर मग…
Thackeray या चित्रपटातुन प्रेक्षकांना मा.बाळासाहेब ठाकरे  यांचा जीवनप्रवास जवळुन पहाता येईल असं म्हणटलं तरी चालेल. Gangs of Wasseypur आणि Babumoshai Bandookbaaz या चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे ओळखल्या जाणार्या अभिनेता Nawazuddin चे बाळासाहेबांच्या भुमिकेतील काही Photos Social Media वर सध्या बघायला मिळत आहेत.
Thackrey असं नाव असणार्या या चित्रपटाचे नुकत्याच एका सोहळ्यात Teaser Launch करण्यात आले आहे. चित्रपटाच्या Teaser Launch च्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्यासोबत अभिनेते Amitabh Bachchan आणि खासदार Sanjay Raut सुद्धा उपस्थित होते.
या चित्रपटाची पटकथा शिवसेना नेते खासदार Sanjay Raut यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे Producer सुद्धा तेच आहेत. तर Abhijeet Panse हे या चित्रपटाचे Director आहेत.
या आधीही Sanjay Raut यांनी ‘Balkadu’ हा चित्रपट बनवला होता. परंतु Balkadu हा Biopic चित्रपट न्हवता. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 23 January 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Nawazuddin Siddiquie साकारणार Balasaheb Thackeray…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.