Aamir Khan चा हा अवतार तुम्ही पाहिला का???


Do you See this Avtar Of Aamir Khan???

Bollywood चा Mr. Perfectionist Aamir Khan हा Amithabh Bachchan यांच्यासोबत Thugs Of Hindusthan या चित्रपटासाठी चित्रीकरण करतोय. ठराविक  भूमिका साकारून त्या भूमिकेला न्याय देण्याचे काम Aamir Khan प्रत्येक वेळेस आपल्याला करताना दिसतो. Dangal सिनेमासाठी वजन वाढवण असो, 3 Idiots मध्ये College Going Boy असो, अशा सर्वच भूमिका त्याने उत्तम निभावल्या आहेत. या सिनेमासाठी देखील त्याने आपले वजन कमी केलंय. दरम्यान, अनेकांना तो याच चित्रपटासाठी दाढी वाढवत असल्याचे वाटत होते. मात्र त्याचे Set वरील Photo Leak झालेले पाहून त्यांचा तर्क चुकलेला आहे. या Photo मध्ये हा अभिनेता मळकट कपड्यांमधील Look मध्ये ओळखणेही कठीण आहे.

लांब केस आणि मिश्यांमधील Aamir खूप बारीक पण तरीही फिट दिसतोय. Vijay Krushna Achary यांच्या चित्रपटासाठी Aamir ने समुद्री डाकूसारखा लूक धारण केल्याचे Photo मधून वाटत आहे. आमिरच्या काही चाहत्यांनी त्याचे सेटवरील हे Photo Social Media वर Share केले असून, त्याच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढवली आहे.

Yashraj Film च्या Banner खाली हा सिनेमा प्रदर्शित होणार असून कदाचित मुद्दामच वर्षा अखेरीस हा सिनेमा ते प्रदर्शित करणार आहेत. कारण 2 मोठे कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच त्यांच्या सोबत Katerina Kaif आणि Fatima Sana Shaikh या दोघी देखील या सिनेमात काम करणार आहेत. हा सिनेमा 7 November 2018 ला प्रदर्शित होईल असे Yashraj Film ने Tweet करून सांगितले आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Aamir Khan चा हा अवतार तुम्ही पाहिला का???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.