आता Newton- International Film Festival मध्ये…


Muskarane ki Wajah Tum Ho…. आठवतंय का CityLights या सिनेमातील हे गाणे??? या सिनेमात Rajkumar Rao ने जी कमालीची भूमिका केली होती. याच Rajkumar Rao चा एक चित्रपट International Film Festival मध्ये झळकणार आहे. चला तर मग पाहुया कोणता आहे हा सिनेमा???

rajkummar newton 1

Actor Rajkumar Rao याचा Newton हा चित्रपट Berlin International Film Festival मध्ये झळकणार आहे. Rajkumar Rao याने नुकतेच Twitter वर ही Good News आपल्या Fans सोबत Share केली आहे. की यंदाच्या वर्षीच्या Berlin International Film Festival मध्ये Newton चित्रपटचा खास Show दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे Direction Amit Masurkar यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये Rajkumar Rao एका कारखुनाची भूमिका साकारताना दिसेल. चित्रपटाचे कथानक Chhattisgarh च्या निवडणुकी वर भाष्य करणारे आहे. नक्षलवाद आणि माओवादीच्या दहशती मध्ये असणाऱ्या Chhattisgarh मधील निवडणूका नीट पार पाडण्यासाठी Rajkumar यात प्रयत्न करताना दिसणार आहे.

rajkummar-raos-newton 2तसेच याआधी Rajkumar ने Aligarh चित्रपटातील मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका अत्यंत वेगळी असून तो या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. सध्या Rajkumar ने आपल्या Newton चित्रपटाचे Poster Social Media वर Share केले आहे आणि त्याने या चित्रपटाच्या संपूर्ण Team ला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटामधील आपल्या भूमिकेबद्दल Rajkumar म्हणाला की, या चित्रपटात मी एका सामान्य नागरिकाचे रक्षण करणार आहे. या चित्रपटात तुम्हाला सुमसाम जंगलामध्ये नक्षलवाद्यांची संघर्ष करतांनाची कथा अनुभवायला मिळेल. माझी भूमिका ही एका सामान्य नागरिकाची कहाणी सांगणारी आहे.

rajkummar newton 3यापूर्वी Hansal Mehta दिग्दर्शित Aligarh या चित्रपटात Manoj Bajpayee बरोबर अभिनेता Rajkumar Rao याने एकत्र काम केले होते. Manoj Bajpayee यांनी या चित्रपटामध्ये Shrinivas Ramchandra Siras नावाच्या Professor ची भूमिका साकारली होती. Professor Siras यांना मदत करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत Rajkumar Rao दिसला होता. Aligarh University मधील Professor Ramchandra Siras यांची सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट होता. तसेच Aligarh या चित्रपटाबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे या चित्रपटाने देखील International Film Festival गाजविल्याचे दिसले होते.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आता Newton- International Film Festival मध्ये…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.