यांनी Bollywood मध्ये केली क्रांती !!!


Now Revolution Starts In Bollywood !!!

एका चित्रपटाची निर्मिती करणं म्हणजे स्वतःच्या अंगावर असलेली फार एक मोठी जबाबदारी मानली जाते. मानायलाच हवी कारण, जेव्हा एखादा चित्रपट Box Office वर जबरदस्त चालतो तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांची आणि वितरकांची चांदी असायची, पण चित्रपट पडला तर ??? अहो मग काय त्या परिस्थितीला एखादा निर्माता किंवा वितरकच जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो ! एक मात्र नक्की होतं की जेव्हा मोठ्या Stars चे चित्रपट पडतात तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि वितरकांना तोटा सहन करावा लागायचा. पण मंडळी आता परिस्थिती बदलतेय आणि ती परिस्थिती बदलली आहे आपल्या Celebrities नी ! चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात नक्की आपल्या Stars नी काय बदल घडवायला सुरुवात केली आहे ती !!! 

अहो प्रेक्षकहो आपले Stars जितके अभिनयात निपुण आहेत तितकेच ते Business Minded देखील आहेत ! अहो म्हणूनच Bollywood मध्ये क्रांती होणं शक्य झालंय ! Bollywood मध्ये Actors आणि Producers-Distributors अशा दोन Lobbies होत्या. आपल्या Bollywood Stars नी आपलं Business Minded डोकं चालवून स्वतःच चित्रपटांची निर्मिती करायला सुरुवात केली. याचा फायदा जेवढा Stars ना झाला तेवढा त्यांनी Distributors ना देखील करून दिला.

यात Bollywood ची क्रांती अशी झाली की आपल्या मोठ्या Stars चे चित्रपट Flop होतात (ज्यात ते स्वतः निर्माते असतात) तेव्हा Distributors ना जास्त Loss होऊ नये म्हणून Bollywood Stars स्वतः पुढे येऊन Distributors ना नुकसान भरपाईसाठी मदत करत आहेत.

या मोठ मोठ्या Stars मध्ये Shah Rukh Khan, Salman Khan आणि Ranbir Kapoor चा समावेश होतो.

Shah Rukh Khan

Rohit Shetty सोबत Chennai Express सारखा Hit चित्रपट दिला. पण जेव्हा Shah Rukh Khan ने निर्माता म्हणून Dilwale हा त्याचा Big Budget चित्रपट Flop झाला तेव्हा त्याने एक ठराविक रक्कम Distributors ना देऊ केली होती.

Salman Khan

Salman Khan ची निर्मिती आणि Lead Role असलेला Tubelight जेव्हा Box Office वर काहीच कामगिरी करू शकला नाही तेव्हा Distributors ना झालेलं नुकसान कमी करण्यासाठी 55 कोटी परत करण्याचा निर्णय Salman ने जाहीर केला. यामुळे Distributors देखील समाधानी झाले.

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor चा निर्माता म्हणून नुकताच Jagga Jasoos प्रदर्शित झाला. खूप चांगली कामगिरी करताना चित्रपट दिसत नसला तरी हळू हळू आता Jagga Jasoos बघायला लोक चित्रपट गृहाकडे वळताना दिसतायत. असे असतानाही Ranbir ने Press Conference घेऊन जाहीर केले की, जर चित्रपट Flop झाला तर पूर्णपणे त्याची जबाबदारी घेऊन Distributors चे पैसे हे परत केले जातील.

Bollywood Stars पैसे परत करून योग्य करतायत की नाही माहिती नाही पण त्यांचे Relations मात्र ते नीट जपताना दिसतायत. कारण Distributors Stars वर विश्वास ठेऊन दिवसाला 4 Show त्यांच्या चित्रपटाचे लावतात, मग त्यांच्या मदतीला Stars येणं हे त्यांचं एक प्रकारे कर्तव्यच आहे जे ते बजावतायत…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

यांनी Bollywood मध्ये केली क्रांती !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.