October मध्ये Varun Dhawan आणि Banita Sandhu???


In October Varun Dhawan And Banita Sandhu???

Title वाचून तोंड उघड पडलं ना!!! अहो बातमीच अशी आहे. आतापर्यंत जुन्या गाण्यांच्या Lyrics वरून नवीन सिनेमांचे Title आपण बघत आलो आहोत. पण आता महिन्यांच्या नावाने देखील सिनामाचे Title तयार होऊ लागले आहे. अजूनही नाही समजलं का???

अहो, लवकरच October नावाचा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या October मध्ये Varun Dhawan आणि Banita Sandhu या दोघांची वर्णी लागली आहे. आता तुम्ही म्हणालं ही Banita Sandhu कोण??? चला तर मग आता मुद्द्यावर येऊ… जाणून घेऊया CafeMarathi सोबत काय आहे नक्की October नावाचा सिनेमा आणि कोण आहे ही Banita Sandhu ???

In October Varun Dhawan And Banita Sandhu???

 

Shoojit Sircar यांच्या आगामी ‘October’ सिनेमात Varun Dhawan ची वर्णी लागली हे आधीच स्पष्ट झाले होते. पण या सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. तर आता Varun ने  हा शोध संपला असल्याचे त्याच्या Twitter वरून जाहीर केले. या Tweet बरोबर Varun ने एक Photo ही Share केला आहे. Avinash Gowarikar ने काढलेल्या या Photo मध्ये Varun च्या मागे ती उभी असलेली दिसते. या Photo ला Varun ने ही October ची अभिनेत्री आहे, असे Caption दिले आहे. October चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी निवड झालेल्या या अभिनेत्रीचे नाव Banita Sandhu असे आहे.

In October Varun Dhawan And Banita Sandhu???

 

Landon मध्ये राहणारी Banita केवळ 18 वर्षांची आहे. पंजाबी कुटुंबात जन्मलेली Banita 11 वर्षांची असल्यापासून अभिनय करतेय. यापूर्वी ‘Double Mint’ च्या ‘Ek Ajnabee Haseena Se’ या गाण्यात ती दिसली होती. YouTube वरील हे गाणे तब्बल 60 लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर Banita ने मागे वळून पाहिलेच नाही.

In October Varun Dhawan And Banita Sandhu???

 

आत्ता पर्यंत आपण Varun ला चटपटीत आणि मसालेदार अशा Comedy सिनेमांमधून आपण जास्त पाहिले आहे. तर असे असून देखील Shoojit Sircar च्या सिनेमात Varun ला संधी कशी मिळाली हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर झाले असे की, Shoojit Sircar त्याच्या आगामी सिनेमासाठी अभिनेत्याच्या शोधात आहे असे जेव्हा Varun ला कळले तेव्हा तो स्वतः त्यांना भेटायला गेला आणि या सिनेमात काम करण्याची इच्छा आहे असे सांगितले. Varun Dhawan स्वतः आपल्याकडे सिनेमासाठी आला त्यामुळे Shoojit ने Varun ला या सिनेमासाठी Select केले.

Varun या सिनेमात त्याची भूमिका उत्तमरित्या निभावेल यात काही शंकाच नाही आणि प्रेक्षकांना देखील या सिनेमामधून वेगळा Varun पाहायला मिळेल, असे Shoojit Sircar यांनी सांगितले.

सिनेमाबद्दल बोलताना Shoojit Sircar म्हणाले की, ‘Piku’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एकदा वृत्तपत्र वाचत असताना एका बातमीकडे माझी नजर गेली आणि मला October सिनेमाची कथा सुचली. प्रेक्षकांना या सिनेमाची कथा आवडेल अशी मला खात्री आहे.’

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

October मध्ये Varun Dhawan आणि Banita Sandhu???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.