Onscreen Smooch, Bikini ला माझी हरकत नाही : Siya Patil


Marathi Heroines Hot, Bold नाहीत, Glamorous, Attractive नाहीत किंवा Bindaas बोलत नाही असं उगाच म्हटलं जातं. Chirgut, Mohan Awte, Chal Gammat Karu इ. चित्रपटांमधून तुम्हाला परिचित असणारी Actress Siya Patil वरील सर्व गोष्टीला अपवाद आहे. CafeMarathi सोबत तिने Bindaas गप्पा मारल्या आहेत. त्याचाच हा वृत्तांत खास तुमच्यासाठी.

नायिका Hero का नाही ?

Siya ने आजवर ३० ते ३५ मराठी सिनेमातून कामं केली आहेत. ती सांगते की, अधिकतर मराठी सिनेमे हे नायकप्रधान असतात. त्यात नायिकेला नाच गाण्याशिवाय काही नसते असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु मी आता मला आवडतील आणि ज्यात मला Scope असेल अशाच भूमिका करायचे ठरवले आहे. Garbh हा माझा असाच महिलाप्रधान सिनेमा आहे. ज्यात मी Kavita नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्या संघर्षाची ही कथा आहे. Kangana Ranauat माझ्यासाठी आदर्श आहे. तिच्यासारख्या भूमिका मला करायच्या आहेत.

South सिनेमांत Establish व्हायचंय…

याबद्दल Siya सांगते की, नुकतंच मी Sarvasva या Kannada सिनेमात काम केलं आहे. South सिनेमात काम करतांना मज्जा तर आलीच, पण त्यांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडली. तिथे Shoot च्या आधी खूप Planning केले जाते आणि ते सर्व shoot च्या वेळी हमखास केले जाते हे सर्वात महत्वाचे. त्यांच्या कामाच्या नियोजनाची पद्धत मला खूप आवडली. यापुढेही अधिकाधिक South सिनेमांत काम करून मला South मध्ये Establish व्हायचंय.

On Screen Smooch ला माझी हरकत नाही !

याबाबत Siya Bindaas सांगते की, On screen smooch ला माझी काहीच हरकत नाही. फक्त गालावरचे चुंबन न देता Lip Lock Smooch देखील मी सिनेमात द्यायला तयार आहे. पण त्यासाठी Co-star आणि सिनेमाचा Genre महत्वाचा आहे. परंतु ती सिनेमातील गोष्टीची गरज हवी. Dombivli Returns या हिंदी सिनेमात Sandeep Kulkarni यांच्यासोबत माझे अनेक Smooch आहेत. तुम्ही सिनेमा पहाल तेव्हा चकित व्हाल. सिनेमात Smooch देणं आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. फक्त ते Intimate वाटावे ना की vulgar. यापुढेही मी On Screen Smooch द्यायला तयार आहे.

माझ्या figure चे सर्व कौतुक करतात

Ohhhhh खरंच माझ्या Figure चे सर्वच नेहमी कौतुक करत असतात. मी जेव्हा सिनेमाच्या Party ला जाते तेव्हा मला अनेक मराठी actress भेटल्यावर नेहमीच माझ्या Figure चे कौतुक करतात. त्या सांगतात की, इतके वर्ष आम्ही तुला बघतोय पण तू जशीच्या तशीच दिसते आहेस, नेमकं रहस्य काय याचे? खरे सांगायचे तर मी त्यासाठी फार काही करत नाही. मी Martial Arts ची Student आहे. फक्त पौष्टिक खाते, फार नाही पण नियमित थोडा व्यायाम करते बस.

Bikini मध्ये मला Problem नाही

Siya सांगते की, Bikini मध्ये मला काहीच Problem नाही. फक्त Script ची Demand आणि सिनेमाचा Aura तसा असेल तर. शिवाय सिनेमाचा दिग्दर्शक कोण आहे? सिनेमा कशाप्रकारचा आहे? सिनेमा अगदीच low budget तर नाही आणि सिनेमात खरंच याची गरज आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मला समाधानकारक वाटली तर मी सिनेमात Bikini घालणार पण त्यालाही काही limitations आहेत. Bikini घालायला तुमचं शरीर तसं सुंदर आणि Slim असलं पाहिजे. माझी Figure तर आकर्षक आहेच. मला Bikini अधिक सुंदर दिसते. हिंदीमध्ये आपण आनंदाने Bipasha, Kareena, Priyanka ला Bikini मध्ये पाहतो मग मराठी Actress ने Bikini घातली तर काय बिघडलं??? सिनेमात तशी गरज वाटली तर मी आनंदाने Bikini घालेल.

मानसिकतेत बदल व्हावा

अखेरीस Team CafeMarathi सोबत ती बोलते की, मला Deepika, Alia सारख्या सशक्त भूमिका करून पुढे नावलौकिक मिळवायचा आहे. तुमचं शरीर सुंदर असेल आणि तुम्ही आकर्षक दिसत असाल तर गरज वाटल्यावर सिनेमात Hot Scenes, Smooch किंवा Bikini घालणे माझ्यासाठी चुकीचे नाही. मला चांगलं माहित आहे की बघायला सर्वांनाच आवडतं…फक्त मराठी Heroine असली की मराठी प्रेक्षकचं नाकं मुरडतात. पण आता सर्वांनीच आपल्या मानसिकतेत बदल करून सर्व काही आनंदाने स्वीकारलं पाहिजे.

Comments 1

Leave a Reply

Onscreen Smooch, Bikini ला माझी हरकत नाही : Siya Patil

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.