कोण होत्या चौकटी बाहेरच्या नट्या ???


Path Breaker Actresses Of Bollywood Industry!!!

Bollywood म्हटलं की आपल्याला आठवतो तो Commercial Cinema त्यातला मसाला, मजा मस्ती!! बऱ्याच जणांना असं देखील वाटतं की Commercial Cinema हीच Bollywood ची ओळख आहे, पण तसं मुळीच नाहीये मित्रांनो! हा गैरसमज आहे बऱ्याच जणांचा. एक वेळ अशी होती की एकाहून एक सरस असे Parallel Cinema प्रदर्शित होत होते, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो काळ म्हणजे Specially Heros चा काळ होता. चित्रपटाचा नायक हाच त्या चित्रपटाचा सर्व काही होता. तरी देखील Parallel Cinema मुळे अशा काही Actress पुढे आल्या ज्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. अजूनही त्या actress ची नावं घेतली जातात तेव्हा एक प्रकारचा आदर प्रत्येक Bollywood प्रेमीच्या नजरेत दिसून येतो.

CafeMarathi आज तुम्हाला सांगणार आहे असहाच अभिनेत्रींची माहिती ज्यांनी Parallel Cinema मध्ये आपल्या अभिनयाच्या ताकदीने सर्वाना जिंकून घेतले. चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत अश्या अभिनेत्रींना, ज्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन प्रेक्षकांची मनं जिंकली…..

Smita Patil

Parallel Cinema चा चेहरा बनलेली अप्रतिम अभिनेत्री Smita Patil ह्यांनी त्यांच्या सहज आणि नैसर्गिक अभिनयाने सर्वांची मनं तर जिंकलीच, पण त्याच बरोबर लोकांचा Bollywood कडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलायला भाग पाडलं. 1977 मध्ये Smita Patil ह्यांना Bhumika या चित्रपटासाठी Best Actress म्हणून National Award देखील प्रदान केला गेला होता. वेगवेगळ्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकामुळे Smita Patil ह्यांना स्त्रीशक्तीचा चेहरा म्हणूनच ओळखला जाऊ लागला. सामाजिक क्षेत्रात देखील Smita Patil यांनी आपला हातभार लावला. एकीकडे ती Mandi सारखे सिनेमे करत होती तर दुसरीकडे Namak Halal सारखा व्यावसायिक सिनेमा देखील ती करत होती. म्हणूनच आजही ती आपल्या लक्षात आहे.

Shabana Azmi

पद्मश्री पुरस्काराने सन्मान झालेल्या Shabana Azmi ह्यांनी Commercial आणि Parallel Cinema ह्या दोन्ही प्रकारात आपली कारकीर्द बनवली आहे. Shabana Azmi ह्यांच्यावर Ankur चित्रपटातील Lakshmi या पात्रासाठी खूप कौतुकाचा वर्षाव झाला होता. Nishant, Junoon, Shatranj ke Khiladi आणि Godmother यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी खूप अप्रतिम काम केले आहे. पण यासोबत Shabana Azmi यांनी Amkar Akbar Anthony सारख्या सिनेमात देखील आपली भूमिका चोख बजावली होती.

Seema Biswas

An Indian Film आणि Theater Actress Seema Biswas हिला अत्यंत कठीण पात्र अगदी सहज रीत्या रंगवण्यासाठी ओळखलं जातं. Shekhar Kapur’s Bandit Queen मधलं Phoolan Devi हे पात्र असो वा Deepa Mehta’s Water या चित्रपटातील Shakuntala हे पात्र असो Seema Biswas आपल्याला बाजी मारताना दिसतेच. मराठी, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर Seema Biswas ची 45th International Film Festival Of India मधील prestigious jury board मध्ये निवड देखील झाली.

Deepti Naval

1980 मधल्या Parallel Cinema च्या महत्वाची अभिनेत्री अशी Deepti Naval यांची ओळख करून द्यायला काहीच हरकत नाही. Deepti Naval यांनी Junoon, Kamla, Ankahee, Ek Baar Phir सारखे अनेक चित्रपट केलेत. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी खास करून Bawandar आणि Firaaq यांसारख्या Social Dramas ना International Film Festivals मध्ये खूप सारे Awards देखील मिळालेत. स्त्रियांच्या बदलत्या भूमिकांसाठी Deepti Naval यांच्या सिनेमांचा देखील हात भार लागलेला आहे.

Nandita Das

Theater मधून Career सुरु केलेल्या Nandita Das ने नंतर वेगवेगळ्या भाषेतील 40 चित्रपटांमध्ये काम केले. Bawandar, Fire आणि Earth यासारख्या चित्रपटातील Nandita Das चं काम हे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम  काम होतं असं म्हटलं जातं.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोण होत्या चौकटी बाहेरच्या नट्या ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.