Ranbir Kapoor Sanju Baba च्या रुपात…


Rajkumar Hirani  सध्या अभिनेता Sanjay Dutt च्या जीवनावर आधारित एका चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता Ranbir Kapoor, Sanjay Dutt ची भूमिका साकारत असून तो या भूमिकेसाठी फार मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. Social Media वर Ranbir चे viral झालेले काही Photo पाहता त्याच्या या चित्रपटाच्या निमित्ताने Ranbir ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे असेच म्हणावे लागेल. Ranbir च्या या आगामी चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी अद्यापही समोर आलेल्या नाही आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता  पाहायला मिळणार आहे.

Rajkumar Hirani यांच्या चित्रपटाच्या Set वरील Ranbir चा एक Photo सध्या Viral झाला आहे. या Photo मध्ये Ranbir चा Look पाहता Sanjay Dutt च्या अगदी जवळ जाणारी चेहरेपट्टी आणि केशरचना साकारण्यात त्याला यश आले असल्याचे दिसत आहे. Khalnayak, Sajan या चित्रपटांच्या वेळी Sanju Babaचा जसा Look होता त्याचप्रमाणे Ranbir ही दिसत आहे. केस वाढवलेल्या या Look मध्ये पाहताना Ranbir आणि Sanjay Dutt यांच्यात बरेच साम्य दिसत आहे.

दरम्यान, Sanju Babaच्या देहबोलीपासून ते अगदी त्याच्या वागण्याबोलण्याच्या वेगळ्याच शैलीपर्यंत सारे काही Ranbir ने चांगलेच आत्मसात केले असल्याचे त्याचे Photo पाहून लक्षात येत आहे. Ranbir सध्या Sanjay Dutt च्या भूमिकेसाठी फार मेहनत घेत आहे हे दिसून येत आहे. त्यासाठी त्याने काही Workshop देखील Attend केले आहेत. एवढेच नाहीतर Ranbir ने Sanjay Dutt च्या देहबोलीचे बारकाव्याने निरीक्षण करण्यासाठी साधारणतः 250 वेळा Sanjay Dutt चे चित्रपट, काही Videos आणि Interviews पहिले आहेत. Sanjay Dutt च्या Look पासून ते अगदी त्याच्या वागण्याबोलणे देखील Ranbir ने चांगलेच आत्मसात केले आहे. अजून महत्वाचे म्हणजे Ranbir ने 13 Kilo वजन देखील वाढवले आहे. त्याचे Photos पाहून ते दिसून येतेच.

या चित्रपटात Ranbir सोबतच Sonam Kapoor आणि Anushka Sharma देखील झळकणार असल्याचे निश्चित झाले आहे. Anushka या चित्रपटामध्ये पत्रकाराची तर Sonam ही Sanju Baba च्या प्रेमात पडलेल्या त्याच्या एका प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री Dia Mirza ची देखील या चित्रपटात Sunjay Dutt च्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. Paresh Rawal Sunil Dutt ची भूमिका पार पडणार आहे तर Manisha Koirala Sanjay Dutt च्या आईची म्हणजेच Nargis ची भूमिका पार पडणार आहे.

Comments 0

Leave a Reply

Ranbir Kapoor Sanju Baba च्या रुपात…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.