Rangeela Rayabaa’s Interesting Dialogues…
Kedar Shinde दिग्दर्शित Rangeela Rayabaa हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. Atitude is Everything अशी Tagline असलेला हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे. कारण तसेच धमाकेदार Dialouges या रंगीला रायबा म्हणजेच या सिनेमातील Leading Actor Alhad Andore च्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. Rangeela Rayabaa या सिनेमातून Alhad Andore आणि Radhika Muthukumar हे दोघे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.
प्रेमात पडलेला मुलगा त्याच्या प्रेयसीला मिळवण्यासाठी काय काय करतो, त्याला कोणाकोणाला कसे सामोरे जावे लागते हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. खास करून मुलीच्या वडिलांना तो कसा समोर जातो आणि त्या दरम्यान त्यांच्यामध्ये होणारी मजेशीर Dialouges बाजी यामुळे सिनेमामध्ये आपल्याला 100% मनोरंजन मिळणार आहे. मग वाट कसली बघताय… तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट जरूर पहा… Rangeela Rayabaa या सिनेमातील काही हटके Dialouges CafeMarathi तुमच्यासाठी घेउन आले आहे. हे Dialoues ऐकून नक्कीच तुम्ही सिनेमा बघायला जाणार… चला तर मग पाहूया Rangeela Rayabaa चे रापचिक Dialoges…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0