Ranveer आणि Katrina एकत्र आले तर….


Ranveer Singh and Katrina Kaif  1st Time Work Together…

दोन Actors जे कधीही एकत्र रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, ते आपल्याला पुढच्या Film मध्ये एकत्र पाहायला मिळतील हे समजलं तर किती Excited Feel होईल….अशीच काहीशी बातमी तुमच्यासाठी CafeMarathi घेऊन येत आहे.

Ranveer Singh and Katrina Kaif 1st Time Work Together...

Bollywood नगरीत सध्या शक्यता वर्तवली जातेय की Zoya Akhtar च्या Next Movie मध्ये Ranveer Singh आणि Katrina Kaif यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. अलीकडेच Ranveer Singh आणि Katrina Kaif ह्या दोघांनाही Zoya Akhtar च्या घरी भेट देताना पाहिलं गेलंय. Zoya Akhtar ची एक गुणी दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. ती नेहमी वेगळ्या धाटणीचे सिनेमे हाताळत असते, त्यामुळे तिच्या नव्या Project बद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. सध्या Zoya Akhtar Gully Boy या चित्रपटाचं Shoot सुरु करण्याच्या गडबडीत आहे. या चित्रपटात Zoya Akhtar ने Ranveer Singh आणि Alia Bhat ह्यांना Cast केलंय, परंतु या चित्रपटाचे Shooting सुरु होण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. कारण Ranveer Padmavati Movie च्या Shoot मध्ये Busy आहे. या नंतरच Gully Boy च्या Shoot ला मुहूर्त मिळेल. Gully Boy या चित्रपटाच्या निमित्ताने Ranveer आणि Alia देखील प्रथमच चित्रपटात एकत्र काम करणार आहे. या आधी आपण या दोघांना वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये पाहिलं आहे. त्या जाहिरातींना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Ranveer Singh and Katrina Kaif 1st Time Work Together...

उरला प्रश्न Katrina आणि Ranveer या दोन Superstar च्या एकत्र काम करण्याचा. प्रेक्षकांना यासाठी वाट पाहणं भाग आहे. कारण Katrina Kaif देखील Tiger Zinda Hai च्या Shoot मध्ये Busy आहे. Tiger Zinda Hai देखील धुमाकूळ घालणार यात काहीच शंका नाही कारण, या सिनेमात Salaman Khan आहे. Ranveer Singh आणि Katrina Kaif हे दोघेही आपापल्या Movies च्या Shoot मध्ये Busy असल्यामुळे त्यांना एकत्र आणणं जरा वेळ घेणारं काम आहे. पण Zoya Akhtar ने Ranveer Singh आणि Katrina Kaif या दोघांना तिच्या येणाऱ्या चित्रपटासाठी Shortlist केलं असेल तर नक्कीच तो सिनेमा हटके असणार याची खात्री आहे. आता पाहूया Zoya Akhtar तिच्या Next Movie मध्ये Ranveer Singh आणि Katrina Kaif एकत्र आणू शकते का??? पण प्रेक्षक मात्र नक्कीच या जोडीला पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करताना पाहण्यासाठी आतुर आहेत.

आता पाहूया कसे योग जुळून येतात ते……

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Ranveer आणि Katrina एकत्र आले तर….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.