आता Ranveer Singh निभावणार क्रांतिकारी भूमिका !!!


 

 Latest Upcoming Movie News, Trailer, Videos on CafeMarathi App & Website.

Bollywood मधील सर्वांचा आवडता Stylish Actor म्हणजे Ranveer Singh. Ranveer ला कोणतीही भूमिका द्या तो अगदी उत्तमरीत्या ती निभावतो. मग ती Sanjay Leela Bhansali यांच्या Bajirao Mastani सिनेमातील पेशवा Bajirao ची भूमिका असो किंवा आगामी Padmavati सिनेमातील Allaudin Khilji ची नकारात्मक भूमिका असो. तो सर्वच भूमिकेत अगदी Fit होतो. Bajirao Mastani मधील त्याच्या हटके Look आणि कमालीच्या Acting ने त्याने सर्वांची मने जिंकली होती. Ranveer Singh चे वेगवेगळे Cool Hairstyle, डोळ्यातील सुरमा आणि Beard या Look मध्ये तर त्याने तो Style मध्ये देखील किती Versatile आहे हे दाखवून दिले. सर्वजण आता त्याच्या आगामी Padmavati सिनेमाची वाट पाहत आहेत आणि का नाही पाहणार??? यात पहिल्यांदाच तो एक नकारात्मक भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे.

पण या व्यतिरिक्त तो आणखी एक ऐतिहासिक भूमिका निभावणार आहे. याबद्दल तुम्हाला माहीत आहे का??? यावेळी कोणत्या राजाची नाही तर स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतिकारकाच्या भूमिकेत Ranveer दिसणार आहे. CafeMarathi आज तुम्हाला सांगणार आहे की तो कोणत्या क्रांतिकारच्या भूमिकेत दिसणार आहे.

Sujit Sircar च्या आगामी Jallianwala Bagh Hatyakand वर आधारित सिनेमात Ranveer Singh हा क्रांतिकारी Uddham Singh ची भूमिका निभावणार आहे. तेच Uddham Singh ज्यांनी General Dyer ची हत्या करून आपले नाव इतिहासाच्या पानात कोरले. 1919 मध्ये Jallianwala Hatyakand मागे Master Mind General Dyer याचा हात होता. Uddham Singh हे Jallianwala Bagh Hatyakand चे साक्षीदार होते. तेव्हा ते फक्त 20 वर्षाचे होते. 13 April 1919 रोजी Baisakhi या पंजाबी सणानिमित्त Uddham Singh तिथे पाण्याची वाटप करत होते. त्यावेळेला हे हत्याकांड झाले आणि तिथून ते कसेबसे निसटले. पण त्या दिवसाची भयानक दृश्य आणि त्यांच्या अंगावरील व्रण त्यांना शांत बसून देत नव्हते. या सर्वाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. त्यानंतरचे प्रत्येक दिवस ते क्रांतिकारी म्हणून झटले आणि लढले देखील.

Ranveer Singh ला या संपूर्ण कथानकाची Script खूप आवडली आणि क्रांतिकारी Uddham Singh ची भूमिका त्याने लगेच स्वीकारली. या चित्रपटाला Sujit Sarcar निर्देशित करणार आहे. आता Ranveer Singh या भूमिकेला कितपत न्याय देणार हे चित्रपट आल्यावर समजेल.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आता Ranveer Singh निभावणार क्रांतिकारी भूमिका !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.