Ranveer Singh आणि Alia Bhatt दिसणार एकत्र…


Bollywood मध्ये सध्या कोणी Top चुलबुली Actress असेल तर ती म्हणजे Alia Bhatt. तसेच Actors मध्ये कोणताही Award Function असो किंवा सिनेमा नेहमीच सगळीकडे दंगा करताना दिसतो तो म्हणजे Ranveer Singh. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की.. हे दोघे एकत्र सिनेमा करणार तर तुमचे Reactions काय असतील??? अहो हो खरचं… Ranveer Singh आणि Alia Bhatt यांच्या Comedy Gujarati बोलीच्या Travel Advertisements नंतर ते आता पहिल्यांदा एकत्र चित्रपटात झळकणार आहेत.  Zoya Akhtar च्या Gully Boy यामध्ये हे Ranveer-Alia ची धमाकेदार जोडी एकत्र दिसणार आहे.

या दोघांनी खूप Hit सिनेमे आजवर आपल्याला दिले आहेत. पहिल्यांदाच हे दोन धमाकेदार Stars आपल्याला एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच हे दोघही  परीने खूप Talented आणि Versatile कलाकार आहेत. त्यांनी याआधी एकत्र केलेल्या एका Make My Trip च्या Funny Ad मधून ते किती Perfect Pair होऊ शकतात हे तर सिद्धच केले आहे. हे दोघे एकत्र चित्रपटात किती धमाल करणार हे नक्कीच बघण्यासारखे असेल. मध्यंतरी झालेल्या एका Interview मध्ये Alia म्हणाली की, “मला Ranveer आणि Zoya सोबत Gully हा चित्रपट करण्यास खूप आवडेल.” या जोडीला एकत्र येण्याचं प्राधान्य दिलं ते Zoya Akhtar ने. तिच्या आगामी Gully Boy हा चित्रपट Mumbai च्या Underground Hip-Hop Scene वर आधारलेला आहे. Excel Entertainment ने हे Twitter द्वारे सर्वत्र घोषित केले आहे.

 

हा चित्रपट मुख्यतः मुंबई मधल्या Street आणि Chawls मध्ये राहणाऱ्या Rappers वर आधारलेला आहे.  Mumbai-based rapper Naezy, यावरून प्रेरित होऊन हि film बनवण्यात आली आहे. Ranveer हा  hip-hop प्रेमी आहे. एवढचं नाहीतर Hip-Hop कसे करावे हे देखील त्याला माहिती आहे. त्याला जेव्हा या चित्रपटासाठी मागणी आली तेव्हा तो देखील तितकाच Excited होता. त्याला माहित होतं की, तो हा Role नक्कीच Enjoy करणार आहे. त्याला सर्व प्रकारची गाणी ऐकायला आवडतात. तो एक खरा खुरा Versatile Actor आहे. कारण तो कधी Bajirao तर कधी Rapper सुद्धा होऊ शकतो. तो या चित्रपटात Rapper चे काम खूप चांगलेच निभावेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.

Zoya Akhtar ने या चित्रपटासाठी खूप काळ Research केला. कारण ती मुळात एक Perfectionist Director आहे. Naezy हा  Zoya बद्दल म्हणाला कि, तिने आमची Locality ला Visit दिली आणि तिथे खरेखुरे Street Rapping Performances कसे होतात हे स्वतः पाहिले. एवढचं नाहीतर या चित्रपटात Ranveer, Alia सोबतच Ranbir Kapoor आणि Varun Dhawan असण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनाच Ranveer, Alia, Ranbir आणि Varun हे एकत्र Rap कसे करणार याची उत्सुकता लागली आहे.

Comments 0

Leave a Reply

Ranveer Singh आणि Alia Bhatt दिसणार एकत्र…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.