हे आहेत Reel आणि Real Life मधील Characters…


Real Life Characters Of This Biopics….

नुकताच Sachin : A Billions Dreams हा Sachin Tendulkar चा Biopic येऊन गेला. या Biopic ने बऱ्यापैकी कमाई देखील केली. एकंदरीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा लक्षपूर्वक विचार केला असता तुम्हाला लक्षात येईल की Bollywood मध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींवर Biopic बनवले गेलेत आणि पुढे आणखी प्रदर्शित होणार देखील आहेत. आपल्यातल्या बऱ्याच प्रेक्षकांनी हे Biopic पाहिले देखील असतील, पण ज्या व्यक्तींवर हे Biopic बनवले गेलेत त्यांचे Original Photos तुम्ही पाहिले आहेत का??? नाही ना ? अहो चिंता नसावी, म्हणूनच तर आज CafeMarathi ही बातमी खास तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे!!!

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात त्या व्यक्तिमत्वांचे Original Photos….

The Dirty Picture:

Real Life Characters Of This Biopics....

The Dirty Picture हा Biopic South Indian Film Industry मधील Famous आणि Sexy अभिनेत्री Silk Smita हिच्या आयुष्यावर चित्रित केला आहे. The Dirty Picture मध्ये Silk Smita चा Role Vidya Balan ने केला आहे. Silk Smitaच्या चित्रपटसृष्टीतील Struggle पासून ती Superstar होई पर्यंतच्या तिच्यासोबत घडलेल्या बऱ्याच गोष्टी या सिनेमात पाहायला मिळाल्या होत्या.

Bandit Queen:

Real Life Characters Of This Biopics....

Bandit Queen या सिनेमात Phulan Devi या चंबल मध्ये स्वतःचा नक्षलवादी गट चालवणाऱ्या नक्षलींच्या म्होरकीचं आयुष्य उतरवलं गेलं आहे. Phulan Devi चा Bandit Queen मधला Role Seema Biswas हीने अगदी उत्तमरीत्या साकारला आहे.

Bhaag Milkha Bhaag:

Real Life Characters Of This Biopics....

Flying Jatt म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Milkha Singh यांच्या जीवनावर आधारित हा Biopic बनवण्यात आलेला होता. ज्या Milkha Singh नी आपल्या भारताला इतकी पदके मिळून दिली, त्यांच्या पडत्या काळापासून ते त्यांच्या उभरत्या काळापर्यंत Milkha Singh यांनी घेतलेले अथक परिश्रम आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतील. Milkha Singh ची भूमिका Farahn Akhtar यांनी लिलया पेलली होती.

Shootout At Lokhandwala:

Real Life Characters Of This Biopics....

एके काळी मुंबईमध्ये हैदोस घालणाऱ्या Maya Dolas च्या आयुष्यावर Biopic बनणार या बातमीनेच सगळीकडे हवा झाली होती. चित्रपटाचं नाव होतं Shootout At Lokhandwala आणि Maya Dolas ची भूमिका साकारत होता Vivek Oberoi ! चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने देखील पूर्ण सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला होता. Vivek Oberoiच्या कामाची देखील खूप वाह! वाह! झाली होती.

Azhar :

Real Life Characters Of This Biopics....

Azhar हे Indian Cricket Team मधलं वादग्रस्त नाव ! त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. Azhar चं Affair यामुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच Colorful राहिलंय. Azhar च्या Biopic मध्ये Azhar चा Role Imraan Hashmi याने साकारलाय.

Mary Kom:

Real Life Characters Of This Biopics....

Mary Kom हे नाव तिच्या मेहनतीमुळे आणि भारतासाठी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलं. यामुळे खटपट सुरु झाली ती तिचा Biopic तयार करण्याची. Mary Komच्या Biopic चं नाव देखील Mary Kom असंच ठेवण्यात आलं. Mary ची भूमिका अर्थात Priyanka Chopra हिने साकारली आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

हे आहेत Reel आणि Real Life मधील Characters…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.