Richa शिकतेय मराठी भाषा !!!


Richa Learning Marathi Language !!!

वेगवेगळ्या धाटणीच्या  भूमिका करून कौतुकाची थाप मिळवणारी Bollywood ची अभिनेत्री म्हणजे Richa Chadda ! Richa नेहमीच चर्चेत असताना आपल्याला दिसेल. याची बरीच वेगवेगळी कारणं देखील आहेत. कधी तिच्या चित्रपटातील हटके भूमिकांसाठी तर कधी तिने केलेल्या बेधडक वक्तव्यांसाठी ! आजही Richa चर्चेतच आहे. पण आज काही तिने कसलं वक्तव्य केलं नाही. चर्चेत असण्याचं कारण जरा वेगळंच आहे. मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच ते खास आहे. धीर धरा जरा प्रेक्षकहो ! हीच बातमी सांगण्यासाठी तर CafeMarathi आज आले आहे !

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात आता नक्की काय कारण आहे, Richa Chadda चर्चेत येण्याचं !

चला जास्त वेळ न घालवता, लगेच मुद्द्यावर येऊयात. अहो प्रेक्षकहो Richa मराठी शिकतेय ! बसला ना धक्का ? तुम्हाला माहितीच आहे की जर चित्रपटाच्या कथेची मागणी असली की, Actors ना कथेच्या मागणीप्रमाणे खूप मेहनत घ्यावी लागते. Richa Chadda चं म्हणाल तर ती वेगळ्या भूमिका करण्यासाठीच तर ओळखली जाते. मग तिने मेह्नत नाही घेतली तर नवलंच ! आता तुम्ही विचार करत असाल Richa नक्की कोणत्या चित्रपटासाठी मराठी शिकतेय ???

प्रेक्षकहो, Richa Three Stories या मराठी चित्रपटासाठी मराठी शिकत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरु झाले आहे. चित्रपटातील भुमिका Richa ने इतकी मनावर घेतली आहे की, ती Set वरही लोकांशी मराठी मधेच बोलण्याचा प्रयत्न करते. महत्वाचं म्हणजे ती मराठी शिकण्यासाठी Renuka Shahane यांच्याकडून कित्ते गिरवतेय !!!

Three Stories या चित्रपटामध्ये Richa चाळीत राहणाऱ्या एका तरुण मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. त्यासाठी ती खूप मेहनत देखील घेते आहे. नुकतीच तिची Inside Edge नावाची Web Series आली होती. त्या Web Series मधील Zarina नावाची तिची भूमिका देखील खूप गाजली. Richa अभिनयाच्या बाबतीत खूपच मेहनती आहे, हे आपल्याला तिच्या Screen वरील Performance मुळे समजून येतेच.

पण आता हे पाहूयात की, प्रेक्षक Richa ला पडद्यावर मराठी मुलगी म्हणून आणि तिच्या मेहनतीला दाद देतात का, ते !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Richa शिकतेय मराठी भाषा !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.