Saif-Amrita ची Controversial Love Story…


B-Town म्हटलं कि काहीनाकाही घडामोडी नेहमीच ऐकायला मिळतात. कोणाचे भांडण झाले, कोणी लग्न केले, कोणाचे Divorce होतात, आणि अशा गोष्टी काही लपून राहत नाही. B-town मधील गोष्टी ऐकायला प्रत्येकालाच आवडतात. त्यांच्या प्रेमाच्या गोष्टींपासून ते त्यांच्या Divorce पर्यंतच्या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रत्येकाला रस असतोच. 90s मधील अशाच एका Famouse जोडीची गोष्ट CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे.

For Latest Bollywood News in Marathi, Download CafeMarathi Mobile App 

Love Story

Bollywood सृष्टीत 90s च्या दशकामध्ये विविध कलाकारांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चांना उधाण आले होते. Sanjay Dutt आणि Madhuri Dixit, Karishma Kapoor आणि Govinda यांसारख्या कलाकारांची नावे देखील तेव्हा खूप चर्चेत होती. याच दिवसांतील आणखी एक बहुचर्चित जोडी म्हणजे Saif Ali Khan आणि Amrita Singh. 1991 मध्ये या दोघांनी लग्न केले. या दोघांच्या वयामध्ये जास्त अंतर होते. परंतु प्रेमाला जास्त महत्व देत सगळ्यांच्या नकार पत्करून त्यांनी लग्न केले. प्रत्येकाला हेच वाटत होते कि हे लग्न जास्त काळ टिकणारे नाही आहे. पण, 13 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात Saif आणि Amrita ने नेहमीच एकमेकांना साथ देत अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवले होते.

1999 ला Simi Gareval यांच्या प्रसिद्ध Chat Show मध्ये Amrita Singh ने त्यांच्या नात्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी Share केल्या होत्या. मी माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाशी लग्न करेन अशी कल्पनाही केली नव्हती, असा खुलासा Amrita ने या कार्यक्रमात केला होता. या दोघांचेही एकमेकांवर असणारे प्रेम पाहता त्यांच्या नात्याचा पाया भक्कम आहे असे वाटत असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. B-town म्हटलं तर पुढच्या क्षणाला त्यांच्यात काही घडलं तर ती बातमी होऊन सर्वांच्या समोर येते.

एका Magazine च्या मुखपृष्ठावरही Saif आणि Amrita च्या या प्रेमकहाणीची झलक पाहायला मिळाली होती. Movie नामक Magazine च्या १९९१ नोव्हेंबर महिन्यातील आवृत्तीवर Most Controversial Love Story of 1991 Amrita Singh आणि Saif Ali ची प्रेमकहाणी सर्वांसमोर आली. या Magazine च्या मुखपृष्ठावर Saif आणि Amrita चा एक Photo देखील पाहायला मिळाला होता.

2004 मध्ये Saif-Amrita चा घटस्फोट झाला आणि त्यानंतर Amrita ने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. सध्याच्या घडीला या दोन्ही कलाकारांच्या वाटा वेगळ्या असून आपआपल्या आयुष्यात हे दोघेही आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. Saif ने अभिनेत्री Kareena Kapoor शी लग्न केले असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या जीवनात Taimur या त्यांच्या मुलाचेही आगमन झाले आहे. Amruta सुद्धा सध्या तिच्या मुलांच्या संगोपनावर आणि Bollywood पदार्पणावर लक्ष देत आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Saif-Amrita ची Controversial Love Story…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.