Dhadak सिनेमाची पहिली धडक…


Sairat Movie’s Remake Dhadak 1st Look!!!

Nagraj Manjule दिग्दर्शित Sairat सिनेमाचा Remake होणार हे प्रत्येकाला माहिती होतचं आणि प्रत्येक जन त्याची आवर्जून वाट देखील पाहत होता. आणि अखेर तो क्षण आला… Sairat सिनेमाने अनेक नवे विक्रम तयार केले. त्यावरूनच Karan Johar ला हा सिनेमा करावा असे वाटले असावे…

याच Sairat प्रेमकथेचा आधार घेत Dharma Production च्या अधिकृत Twitter Account वर Dhadak चा 1st Look प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून Janhvi Kapoor आणि Ishaan Khattar हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. त्यासाठी या दोघांनीही तयारीही सुरु केली आहे.

Dhadk च्या 1st Look मध्ये Janhvi Kapoor आणि Ishaan Khattar एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. Karan Johar च्या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारणाल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे नावही अनेकांचे लक्ष वेधत आहे. चित्रपटाच्या Poster वर ही हे नाव ज्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे ते पाहता, या चित्रपटाचा विषय ‘Owner Killing’शी संबंधित असल्याचे लक्षात येते. कारण, Dhadak या नावावरही रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे या Poster मध्ये दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही प्रेमकथा 6 जुलै 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता Janhvi, Ishaan चा Dhadak Box Office वर किती यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Ishaan आणि Janhvi या दोघांसाठीही हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे यात शंका नाही. Celebrity कुटुंबांतून आलेल्या या दोन्ही नवोदित कलाकारांवर एक वेगळ्यात प्रकारचे दडपण, असून आता त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. Janhvi ची आई, म्हणजेच अभिनेत्री Sridevi सुद्धा आपल्या मुलीच्या पदार्पणावर जास्तच लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Dhadak सिनेमाची पहिली धडक…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.