Salman यांच्या सोबत १० वर्षांनी काम करणार!!!


Salman Khan is Working With Him After 10 Years…

Salman ने एकदा डुग धरला की त्याची Bollywood वारी संपुष्टात आली हे आता समीकरणच तयार झालं आहे. याच कारणाने संपूर्ण Bollywood Salman Khan चा हट्ट पुरवत असताना प्रत्येक दिवसाआड आपल्याला दिसत असतं. Salman Khan चा तेवढा दरारा Bollywood मध्ये कायम आहे. Salman Khan चे Bollywood मधील बऱ्याच Stars सोबतचे किस्से कित्येक लोकांना अगदी तोंडपाठ आहेत. Salman चं Bollywood Starsशी वाजण्याचे इतके किस्से झालेत की असंच वाटतं Salman चं पूर्ण Bollywoodशीच वाकडं आहे. परंतु Salman Khan चे सर्वांशीच वाद झाले आहेत, असं नाही. त्यातल्या बऱ्याच अफवा देखील असतात. त्यातलाच एक किस्सा आज CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

आजची खबर आहे Salman Khan ची Sanjay Leela Bhansali सोबतची!!! Salman Khan आणि Sanjay Leela Bhansali Hum Dil De Chuke Sanam या चित्रपटासाठी एकत्र आले होते. Salman ने Sanjay Leela Bhansali सोबत शेवटचं काम 2007 मध्ये आलेल्या ‘Saawariya’ या सिनेमा मध्ये एक Guest Appearance देऊन केलं होतं. Saawariya नंतर 10 वर्ष उलटून गेली पण Salman आणि Sanjay Leela Bhansali हे परत एकत्र आलेच नाहीत. Sanjay Leela Bhansali प्रभावशाली भव्य चित्रपटांचे गुणी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. असे म्हंटले जाते की Sanjay Leela Bhansali यांनी जेवढे सिनेमे Saawariya नंतर केले त्यामध्ये कधीच Bhansali यांची Choice Salman Khan हा नव्हताच ! हेच कारण आहे Salman आणि Sanjay Leela Bhansali 10 वर्ष एकत्र न येण्याचे. Sanjay Leela Bhansali यांनी Saawariya Ranbir Kapoor सोबत, Devdas Shah Rukh Khan सोबत, Guzaarish Hrithik Roshan सोबत आणि Bajirao Mastani Ranveer Singh सोबत केला.

10 वर्षानंतर आता पुन्हा Salman आणि Sanjay Leela Bhansali एकत्र येण्याची चर्चा रंगतेय. Sanjay Leela Bhansali यांनी इतके सुंदर सिनेमे केलेत की त्यांच्यासोबत प्रत्येक Star काम करायला बिनशर्त तयार असतो. आता पहायचं आहे की Salman आणि Sanjay Leela Bhansali एकत्र आल्यावर काय होतं ते. या संदर्भात जेव्हा Salman Khan ला विचारण्यात आलं तेव्हा Salman ने देखील या गोष्टीला दुजोरा दिला की Sanjay Leela Bhansali सोबत एका चित्रपटासाठी Script वाचली जातेय. Salman च्या म्हणण्यानुसार जर Script योग्य वाटली तर उर्वरित सिनेमांचं Shoot आवरून Sanjay Leela Bhansali च्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली जाईल.

आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की Salman आणि Sanjay Leela Bhansali ची जोडी काय रंग उधळते ती !!!

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Salman यांच्या सोबत १० वर्षांनी काम करणार!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.