Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar | संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार | (2017)


Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar – Rangbhumi, Chitrapat, Malika (2017) 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar सोहळ्याने यंदा सतराव्या वर्षात पदार्पण केले. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विभागातील कलाकृतींचा आणि कलावंतांचा सन्मान करणा-या या पुरस्कार सोहळ्याचे Ravindra Natya Mandir येथे सालाबादप्रमाणे सिनेरसिकांच्या उदंड प्रतिसादात चित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. Dash Kriya या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली, तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत या महोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला होता.

Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar

या वर्षीच्या Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar चित्रपट विभागातील अंतिम निवड फेरीत एकूण 11 चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये Ghuma, Kaasav, Nati Khel, Machivarla Budha, Ventilator, Half Ticket, Dash Kriya, Vajandaar, Guru, Poster Girl, Kiran Kulkarni V/S Kiran Kulkarni या चित्रपटांचा समावेश होता.

Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विभागातील कलाकृतींचा आणि कलावंतांचा सन्मान करणा-या या पुरस्कार सोहळ्यात सामान्य रसिकांना माफक 50 रुपये दरात हे चित्रपट पाहता येणार होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे Guru, Poster Girl आणि Kiran Kulkarni V/S Kiran Kulkarni हे तीन चित्रपट या महोत्सवात दाखविले गेले नाही. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटातील कलाकार मंडळींसोबत चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त झाली होती.

Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट विभागांसाठी सन्माननीय परीक्षक म्हणून, Milind Gawli, Amit Bhandari, Ramesh More, Rajiv Parsekar, Sushant Shelar आणि Samruddhi Porey यांनी धुरा संभाळली तसेच, या सर्व मंडळींनी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात विशेष उपस्थिती लावली होती. चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम दीड लाख रुपये बहाल केले गेले असून, दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित तसेच इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, असे संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक Chandrashekhar Sandve व अध्याक्षा Archana Nevrekar यांनी सांगितले.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani Purskar | संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार | (2017)

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.