Sara Ali Khan याच्यासोबत करणार Bollywood मध्ये पदार्पण!!!


Sara Ali Khan Debut With Sushant Singh Rajput…

चला तर मग सज्ज होऊया पतौडी खानदानातील 3ऱ्या पिढीचं सिनेसृष्टीत स्वागत करण्यासाठी… काही Link लागतेय का??? नाही… बरं ठीक आहे चिंता नसावी!!! Saif Ali Khan आणि Amrita Singh यांची कन्या Sara Ali Khan ही आता Bollywood मध्ये पदार्पण करत आहे. अहो खरंच!!! सिनेमाचं नाव, प्रमुख भूमिका सगळं अगदी जुळून आलं आहे. आता फक्त करारावर सह्या करायच्या बाकी आहेत. चला तर मग CafeMarathi सोबत एकूणच सिनेमाबद्दल जाणून घेऊया…

Saif Ali Khanची मुलगी Sara Ali Khan Sushant Singh Rajput सोबत काम करायला सज्ज झाली आहे. Abhishek Kapoor याच्या Kedarnath या सिनेमातून Sara Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे. Abhishek च्या Kai Po Che या सिनेमातून Sushant ने Bollywood मध्ये पदार्पण केलं होतं. Abhishek Kapoor दिग्दर्शित Kedarnath या सिनेमात Sara आणि Sushant हे Lovebirds भूमिकेत दिसणार आहेत. Romantic Drama असलेल्या या सिनेमासाठी Balaji Motion Pictures आणि Kriarj Entertainment लवकरच हातमिळवणी करणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होईल. परंतु अजूनही Balaji Motion Pictures ने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Sara तिची आई Amrita Singh, दिग्दर्शक Abhishek Kapoor आणि Sushant हे एकत्र Diner साठी गेले होते. सिनेमाबद्दल पुढील चर्चा करण्यासाठी हे चौघं भेटले होते.

या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. Abhishk आपल्या या सिनेमासाठी नव्या जोडीच्या शोधात होता. त्यामुळेच त्याने Saif च्या मुलीची म्हणजे Saraची मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली. त्यानंतर Sara ला Story वाचायला दिली. ती Story देखील तिला आवडली आहे. येत्या दोन आठवड्यांत या सिनेमाच्या करारावर ती स्वाक्षरी करणार आहे.कदाचित म्हणूनच Sara Social Media वर चांगलीच Active होताना दिसत आहे. आता तिने अनेकवेळा Insta वर आपले Photos Share केले आहेत. तर Sushant सध्या Movies च्या Ride निघाला आहे आणि थांबायच नावच घेत नाही आहे. आता Sushant Rabaata या त्याच्या आगामी सिनेमाच्या Promotion मध्ये Busy आहे. या सिनेमात त्याच्यासोबत Kriti Sanon आहे. यानंतर Drive हा त्याचा आगामी सिनेमा Jacqueline Fernandez सोबत येणार आहे, तर त्या पुढे ही Raw या सिनेमात देखील तो आपल्याला Disha Patani सोबत दिसणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sara Ali Khan याच्यासोबत करणार Bollywood मध्ये पदार्पण!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.