Sara साठी उभारणार मुंबईमध्ये Kedarnath मंदिर…


A Set Worth 7 Crore For Sara Ali Khan…

Saif Ali Khan ची मुलगी Sara Ali Khan ही Sushant Singh Rajput सोबत Bollywood चा Upcoming Movie ‘Kedarnath’ मधुन Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे Sara चे Fan तिला मोठ्या पडद्यावर बघण्यास उत्सुक असणार यात काही शंका नाही. Kedarnath हा Movie 2013 मध्ये आलेल्या जलप्रलयावर आधारित आहे त्यामुळे या Movie मध्ये नक्की काय दाखवण्यात येणार आहे या बद्दलची उत्सुकता तर सर्वांनाच असणार आहे. तर CafeMarathi तुम्हाला आज सांगणार आहे ते Kedarnath Movie च्या Shooting बद्दल च्या काही खास गोष्टी चला तर मग…

Abhishek Kapoor दिग्दर्शित Kedarnath या चित्रपटात Sara एका Simple मुलीच्या भुमिकेत दिसणार आहे तर Reality मध्ये Sara Stylish आणि Trend Follow करणारी आहे. या चित्रपटात Sara आणि Sushant On Screen Romance करताना बघायला मिळणार आहेत. या Movie चे पहिल्या टप्प्यातील Shooting पुर्ण झाले असुन,लवकरच आता दुसऱ्या टप्प्यातील Shooting ला देखील सुवात केली जाणार आहे. त्या साठीच Shooting ची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या आधीचे सर्व Shoot हे हिमालयातील पर्वतरांगान मध्ये करण्यात आले आहे. या नंतर चे सर्व Shoot हे  मुंबईत करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील Film City येथे हुबेहुब केदारनाथ मंदिर आणि हिमालय असलेले भव्य Set उभारण्यात आले आहेत.

हा  Movie उत्तराखंड मध्ये आलेल्या पुरस्थितीवर आधारित असल्या कारणाने कुठल्याही प्रकारची Risk न घेता Set वर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा Set उभारण्यासाठी तब्बल सात कोटींचा खर्च करावा लागाला आहे असे समजते. अलीकडेच या Movie च्या Producer Prerna Arora आणि Director Abhishek Kapoor यांनी Sara आणि Sushant चा एक Photo Social Media वर Share केला होता. हा Photo बघुन Sara आणि Sushant या Movie साठी खुप मेहनत घेत असल्याचे समजते. या Movie मध्ये बरेचसे Hard Scean Shoot केले जाणार असल्याने कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी  Sushant आणि Sara ला तश्या प्रकारचे Training दिले जात आहे. आम्ही दिलेल्या या माहितीमुळे तुम्हा नक्कीच  हा Movie पाहण्यासाठी उत्सुक असणार हो ना?

 

 

 मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

Sara साठी उभारणार मुंबईमध्ये Kedarnath मंदिर…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.