Sexy Marathi Movie Poster…
महेश मांजरेकर यांच्या आगामी शिकारी या सिनेमाचे पोस्टर अलीकडेच रिलीज झाले आणि सगळी चर्चा सुरु झाली की हे सेक्सी पाय कुणाचे ? अनेकांनी सई ताम्हणकर, नेहा पेंडसे इ नावांचा तर्क लावला पण ती दुसरीच कुणीतरी आहे.
शिवाय गेल्यावर्षी त्या अभिनेत्रीने मार्चमध्ये आपल्या इनस्टाग्रामवर महेश मांजरेकरांसोबतचा एक सेल्फी देखील टाकला होता ज्यात तिने चित्रपटाचे नाव स्पष्टपणे नमूद केले होते.
तिचं नाव आहे नेहा खान. साधारण हे सगळं पाहता या चित्रपटात नेहाची प्रमूख भूमिका आहे असं काहीसं स्पष्ट होतं आहे. चित्रपटाच्या टिझर पोस्टरने फार हवा तापवली आहे हे नक्की. त्यामुळे नेहा खान या पुढे काय जादू करणार हे येत्या एप्रिलमध्ये कळेलच.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0