Dhoom 4 ची तयारी…


John Abraham पासून सुरू झालेला YashRaj च्या Dhoom चित्रपटाचा प्रवास आता 4th Sequel च्या तयारीत आहे. Dhoom 3 च्या यशानंतर जवळपास 2 वर्षांनी Dhoom Team पुन्हा एकदा Dhoom चा sequel अर्थात Dhoom 4th ची जमवाजमव करत असल्याची जोरदार चर्चा आहे. CaféMarathi कडून याबाबतीत थोडेसे काही….

या 4thSequel मध्ये Bollywood चा Sultan Salman Khan दिसणार अशी चर्चा होती परंतु नकारात्मक भुमिकेसाठी Salman तयार नाही. Salman Khan च्या नकारानंतर आता Yash Raj चा Romantic Hero Shahrukh Khan ला या चित्रपटामध्ये घेणार अशी चर्चा सर्वत्र आहे. त्याचसोबत Abhishek Bachchan च्या जागी पोलिसाची भूमिका Ranveer Singh करणार आहे असे वारे वाहू लागले आहेत.

Dhoom च्या 4th Sequel मध्ये Shahrukh Khan आणि Ranveer Singh त्यांच्या त्यांच्या भूमिकेसाठी पक्के झाले आहेत, असे कानावर आले असले तरीही Aditya Chopra ने याची अधिकृत मान्यता दिलेली नाही. Shahrukh Khan ने यापूर्वी Darr, Baazigar आणि Don 2 या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे या चित्रपटसाठी नकार देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. परंतु त्याच्या Busy Schedule मधून या चित्रपटसाठी त्याला वेळ काढायला मिळेल कि नाही हि शंका वर्तवली जाते. परंतु आधीच्या Dhoom चित्रपटाची Craze पाहता4th  Sequel मध्ये Shahrukh कडून सकारात्मक विचार नक्कीच करेल. दुसरीकडे Center Of Attraction Ranveer Singh ने देखील Bolywood मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु तो आता Padmavati या चित्रपटाच्या Shoot मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये ही जोडी जर एकत्र काम करणार असेल तर, नक्कीच Dhoom, Dhoom 2, Dhoom 3 प्रमाणेच Dhoom 4 देखील Box Office वर Dhoom करेल. परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा Aditya Chopra या दोघांच्या बाबतीत अधिकृत मान्यता देईल.

Dhoom मध्ये John Abraham ला नकारात्मक भूमिकेमध्ये दाखवले होते. त्यानंतर Dhoom 2 मध्ये Hritik Roshan तर Dhoom 3 मध्ये Aamir Khan हा दुहेरी भूमिकेमध्ये दिसला होता. आतापर्यंत Dhoom चित्रपटाचे सर्व Sequel Box Office वर Dhoom करत होते. आता उत्सुकता आहे ती Shahrukh आणि Ranveer या जोडीचा Dhoom 4 हा किती Dhoom करेल याची.

Comments 0

Leave a Reply

Dhoom 4 ची तयारी…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.