Sholay च्या या Scene साठी लागली तीन वर्ष…


Watch Bollywood Interesting Story, video On CafeMarathi App and Website

ये हात मुझे दे दे ठाकूर…कितने आदमी थे…. तेरा क्या होगा कालिया…..जो डर गया समजो मर गया..बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना…..हे सर्व Dialogue तिन्ही पिढीला चांगलेच परिचित असतील. अर्थात तुम्हाला, तुमच्या वडिलांना आणि तुमच्या आजोबांना. आता हे कोणत्या सिनेमातील आहे हे सांगायची गरज नाही, अर्थात Sholay Picture.

Sholay ने एक नाही तर अनेक इतिहास रचून ठेवले आहेत. तसेच या चित्रपटाला २००५ च्या Filmfare Award मध्ये Filmfare Award For Best Film Of 50 Yers असा विशेष पुरस्कार देखील देण्यात आला होता.

तसेच 90 च्या दशकातील Sholay हा Bollywood मधील सर्वात मोठ्या प्रमाणावर Hit झालेला सिनेमा म्हणून गौरवण्यात आला आहे. अगदी आज कधीही आणि कोणत्याही Channel वर हा सिनेमा लागतो तेव्हा सर्व तो नक्कीच बघतात. आज इतक्या वर्षांनंतर देखील Sholay ची जादू अजिबात कमी झालेली नाही. जसजशी नवीन पिढी येते आहे तशी तशी या सिनेमातील लोकप्रियता अधिकच वाढत जाते आहे. काही Film Institute मध्ये तर Sholay हा Special Subject आहे. या सिनेमातील जय, वीरू, बसंती, गब्बर, सांभा आजही सर्वांच्या मनात घर करून आहे.

Sholay चित्रपटात अशी एक गोष्ट घडली आहे ज्याचं गुपित फार थोड्या लोकांनाच माहित आहे. चला तर मग CaféMarathi सोबत पाहूया काय आहे ते गुपित…

Sholay चित्रपटात अशी एक गोष्ट घडली होती ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल.  Sholay या चित्रपटातील एका Scene साठी त्यांना जवळजवळ तीन वर्ष लागले होते. तो Scene काही प्रमाणात Emotional आणि काहीसा Romantic असा होता.

जय (Amitabh Bachchan)  हा Mouth Organ वाजवत बसलेला आहे आणि त्याठिकाणी Jaya Bachchan ही संध्याकाळच्या वेळेस घराच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये कंदील पेटवते आहे. Director Ramesh Sippy यांनी या एका मिनिटांच्या Scene साठी जवळ जवळ तीन वर्षे लावली होती. कारण त्या Scene साठी आवश्यक लाईट त्यांना मिळत नव्हती. कारण त्या Scene च्या वेळेस सूर्य मावळत होता असे दृश्य आहे, आणि तसाEffect त्यांना मिळताच नव्हता. म्हणूनच जो पर्यंत हवा तसा लाईट मिळत नाही तो पर्यंत Shooting Final करणार नाही असा त्यांचा हट्ट होता. म्हणूनच तो Scene Shoot करायला जवळ जवळ तीन वर्षे लागली.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Sholay च्या या Scene साठी लागली तीन वर्ष…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.