नुकताच प्रदर्शित झालेला Ok Jaanu मधून Shradhha Kapoor प्रेक्षकांसमोर Ok Ok करत आली आणि कधी गेली हे कळलंच नाही. Aashiqui 2 मधून जोरदार Entry करून त्यानंतर Selective Role साकारून आपल्या समोर ती येत राहिली. Abcd 2 या चित्रपटातून ती अगदी वेगळ्याच Form मध्ये प्रेक्षकांसमोर आली. तिचा आगामी चित्रपट Haseena आणि Half Girlfriend लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. निदान या चित्रपटांमध्ये तरी ती पुन्हा त्याच जोमाने आली म्हणजे झालं. असो… नुकतंच Shradhha ने Cosmopolitan या Magazine साठी Sizzling Photo Shoot केले आहे. चला तर मग पाहूया Shraddha Kapoor चे Sizzling Photo Shoot.
Watch Bollywood Actress Hot Photo Shoot on CafeMarathi App and Website
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App
CafeMarathi iOS Appमनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0