सध्या सगळी लग्न Attend करून असं वाटू लागले आहे कि, लग्नाचा Season चं सुरु झाला आहे. एकामागून एक लग्न सुरूच आहेत. आज लग्नाला इथे जायचं आहे आणि उद्या तिथे. असेच विचार चालू असतील ना मनात… तुम्हाला माहितीये का??? Bollywood मध्ये देखील कोणाचे तरी होणार आहे शुभ मंगल सावधान!!! चला तर मग बघूया कोणाचं होतंय शुभ मंगल सावधान!!!
मराठीमध्ये काही वर्षांपूर्वी Shubh Mangal Savdhan हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आठवतोय ना? अहो Ashok Saraf, Rima Lagu, Nirmiti Sawant, Urmila Kanetkar-Kothare यांचा चित्रपट. तर या चित्रपटानंतर आता Bollywood मध्येही या Title चा चित्रपट येणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा मराठी चित्रपटाचा Remake असेल, तर असे नाही आहे. Hit Tamil Comedy चित्रपट Kalyana Samayal Saadham याचा हा Remake आहे. Dum Laga ke Haisha या चित्रपटातील Leading Role साकारणारा Actor Ayushmann Khurrana आणि Actress Bhumi Pednekar हे दोघे परत आपल्याला या चित्रपटामधून एकत्र दिसणार आहेत.
Dum Lagaa Ke Haisha मध्ये यांची Chemistry आपण पाहिली होती. आता पुन्हा एकदा यांची Chemistry रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या Dum Lagaa Ke Haisha चित्रपटात Ayushmann आणि Bhumi च्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती. तसेच त्यांच्या Chemistry ची चित्रपट-समीक्षकांनी देखील प्रशंसा केली होती. त्यानंतर आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा आपले मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे Producer Aanand L. Rai यांच्या Colour Yellow Production अंतर्गत करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे Director RS Prasanna असून याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. नुकताच Ayushmann आणि Bhumi चा Shubh Mangal Savdhan मधील First Look प्रदर्शित करण्यात आला.
Ayushmann Khurrana आणि Bhumi Pednekar यांचा Shubh Mangal Savadhan हा एकत्र तिसरा चित्रपट असेल. Dum Lagaa Ke Haisha नंतर या दोघांनी गेल्या वर्षी Manmarziyan या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट प्रसिद्धीत आलाच नाही.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0