Siddharth Jadhav बद्दल हे तुम्हाला माहिती आहे का???


Siddharth Jadhav’s Rejection to Success Story…

Marathi Industry मधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणुन ह्याला आपण सर्वच ओळखतो. Ajay Devgan च्या Golmaal चित्रपटात आपण Siddharth ला पाहिलयं. Nach Baliye 8 Offer झाल्यापासुन Siddharth Jadhav सध्या “Feeling सातवे आसमान पर” आहे. Siddhu सध्या चर्चेत आहे ते त्याच्या Nach Baliye Season 8 ह्या Reality Show मधील Performance साठी. अनेक Hindi आणि Marathi चित्रपटांचा भाग राहिलेल्या Siddharth ला एकेकाळी त्याच्या Dark Skin Tone मुळे आणि Look मुळे नाकारण्यात आलं होतं हे माहिती आहे का तुम्हाला??? नाही?? CafeMarathi आहे…ना!!! आज CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे आपल्या लाडक्या Siddharth Jadhav ची Industry मधील Rejection ते Success ची Story चला तर मग…

गेली 14 वर्षे Siddharth Jadhav त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतोए. Siddharth चं म्हणणं आहे की “Aaj Main Sikander Nahi hoon, lekin Kal Main Sikander Zaroor Banunga Kyunki Jo Jeeta Wahi Sikander”. Siddharth चा जन्म झाला तो महाराष्ट्रातील Karavali नावाच्या छोट्याश्या गावात. Siddharth सुरवातीला Industry  मध्ये अनेकदा त्याच्या Looks मुळे आणि Dark Skin tone मुळे हास्याचे कारण बनायचा. Siddharth त्याच्या एका Interview मध्ये असही म्हणाला होता की लहाणपणी त्याच्या दिसण्यावरुन लोकं त्याला हसायचे आणि ह्याचा त्यावेळी त्याला खुप त्रास झाला. तो यामुळे अनेकदा खचला देखील होता पण जेव्हा Siddharth ने Marathi Theatre join केलं तेव्हा त्याने स्वत:चा आत्मविश्वास वाढवण्यास सुरवात केली. तेव्हा त्याला Realize झालं की दुसऱ्यांना Impress करण्याआधी मला स्वत:ला Impress करणं गरजेचं आहे. Siddharth च्या मोठ्या भावाने Siddharth चा आत्मविश्वास वाढविणासाठी महत्वाची भुमिका बजावली होती. तेव्हाही अनेक जणं त्याने केलेल्या भूमिकांवर हसत होते परंतु Siddharth ने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केलं तसेच त्याच्या अभिनयाने व Dancing Skills मुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरूच ठेवले. Siddharth ने त्याच्या College Day’s मध्ये अनेक मराठी नाटकात भाग घेतला.

त्याला पहिलं मराठी नाटक मिळालं ते त्याच्या College च्या Second Year मध्ये. ह्या वेळी Siddharth ला त्याच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या Acting Skills वरून निवडण्यात आलं होतं. 1999 मध्ये Siddharth एका Hindi Serial च्या Audition साठी गेला होता, तुमचा विश्वास बसणार नाही त्याला तिथे Spot Boy सारखी वागणूक देण्यात आली होती आणि त्याला सांगितलं होतं कि इथे बसलेल्या सर्वांना पाणी दयायचं आणि त्यांना सांगायचं मला Actor बनायचयं. सुरवातीला Siddharth ला वाटलं की हा त्याच्या Audition चा एक भाग आहे पण तसं नव्हतं. लोकं त्याला त्याच्या दिसण्यावरून हसत होते. अश्या Bad Patches मधून Sidddharth पुढे आला. आज 14 वर्षे झाली Siddharth ने त्याच्या कटु आठवणींकडे वळून पाहिलेलं नाही आता त्याला त्याच्या दिसण्यावरून काहीच वाटत नाही.

आजपर्यंत Siddharth Jadhav ने Golmaal आणि Golmaal Returns सारख्या Bollywood चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. परंतु त्याने पहिला चित्रपट,पहिली T.V मालिका आणि नाटक हे मराठीतूनच केले आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Siddharth Jadhav बद्दल हे तुम्हाला माहिती आहे का???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.