Dhingana सिनेमाच्या कलाकारांसोबत खास बातचीत…


Special Interview With Dhingana Marathi Movie’s Actors…

येत्या ८ डिसेंबर ला “Dhingana” हा चित्रपट Release होतोय. Chandrakant  Dudhgoankar दिग्दर्शित हा सिनेमा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा असुन या सिनेमात Avtar Gill, Raza Murad, Shahbaz Khan आणि Kunika हे हिंदीतील चार Famous खलनायक आहेत. चित्रपटाचं लेखन Hemant Edlabadkar यांनी केलेलं आहे तर Priyadarshan Jadhav आणि Prajakta Hanamghar हे कलाकार चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. Dhingana या सिनेमा निमित्त सिनेमातील खास कलाकारांनी CafeMarathi सोबत काही गप्पा मारल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा अनुभव…

Prajakta Hanamghar

अभिनेत्री Prajakta Hanamghar  ही या सिनेमात जानकी नावाचं Character  Play करतेए. Prajakta ची या सिनेमात ग्रामीण भाषेत बोलणाऱ्या मुलीची भूमिका आहे. आतापर्यंत आपण Prajakta ला विनोदी भूमिकेत पाहिलेलं आहे, पण या सिनेमामध्ये तिची भूमिका गंभीर स्वरुपाची आहे. या सिनेमात जे चार अमराठी चेहेरे आहेत, त्यांच्या सोबत काम करतानाचा आपला अनुभव खुप चांगला होता आणि विशेष म्हणजे Raza Murad  Sir आणि Kunika Ma’am यांच्या सोबत खुप चांगलं Tuning जमल्याचं ही Prajakta म्हणाली. तसेच सिनेमाच्या Set वर घडलेल्या गमती जमती ही तिने CafeMarathi सोबत Share केल्या. Priyadarshan Jadhav आणि Anshuman Vichare  यांच्या सोबत Off screen खुप धिंगाणा घातलाए असं Prajakta Hanamghar म्हणाली. सिनेमा Shoot  करताना आवर्जून लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे एके दिवशी ७ ते ७ Shoot करून आणि अचानक संध्याकाळी आम्हाला असं समजलं की दुसऱ्या दिवशी सुद्धा पुर्ण दिवस सकाळी 5 ते संध्याकाळी 5 ‘धिंगाणा’ या गाण्याचं Shoot करायच आहे. हे कळल्यावर आमच्यावर बाँम्ब पडल्या सारखं आम्हाला झालं होतं. Priyadarshan बरोबर हा माझा पहिला सिनेमा असला तरी या आधी आम्ही खुपदा एकत्र काम केलयं आणि या चित्रपटातुन एक सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतोए.

Priyadarshan Jadhav

Priyadarshan Jadhav ने सर्वात आधी हा मुद्दा मांडला कि या सिनेमामध्ये माझी भूमिका हि विनोदी नसून गंभीर स्वरुपाची आहे. या सिनेमात Priyadarshan ची राजाराम नावाची भूमिका आहे आणि हा गावातला ग्रामसेवक आहे. हा जो राजाराम आहे तो गावासाठी काम करत असताना त्याच्या असं लक्षात आलं कि गावकरी कुणाच्यातरी फसवणुकीला बळी पडले आहेत आणि त्यांना त्या संकटामधून सोडवण्याचा प्रयत्न करताना राजाराम चं त्यामध्ये अडकून जातो. तर या सगळ्यातून तो कसा सुटतो आणि सगळ्यांना कसं वाचवतो यासाठी उद्या तुम्हाला सिनेमागृहात जाऊन Dhingana हा सिनेमा बघावा लागेल. हे देखील आवर्जून सांगितले आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा असं Priyadarshan ला विचारले असता त्याने असं सांगितलं कि हा सिनेमा गावाकडच्या लोकांनी जरूर पहावा कारण शहरांपेक्षा गावांमध्ये फसवणुकीचे प्रकार जास्त घडून येतात. हा सिनेमा शहरातील लोकांना तेवढा Relate करणार नाही जेवढा गावाकडच्या लोकांना Relate करेल.

Raza Murad

Raza Murad यांचा मराठीतला हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये त्यांची खलनायकाची भूमिका आहे. लोकांना पैशांच्या बाबतीत आमिष दाखवुन फसवायचं काम ते आणि त्यांचे साथीदार करतात पण त्यांच्या विरोधात गावातील एक जोडपं उभं राहील आता ते यांना कसा धडा शिकवतात हे पाहण्यासाठी आवर्जून सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघा असे  त्यांनी सांगितले आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

Dhingana सिनेमाच्या कलाकारांसोबत खास बातचीत…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.