तिने एक Hot फोटो काय post केला तर सर्व social media वर हाहाकार झाला. अहो ती म्हणजे Spruha joshi. एका फोटोने Spruha चर्चेत आली. फोटोप्रमाणे चर्चा चार दिवस रंगली. अनेकांनी आवडीने तिचे फोटो पाहिले तर अनेकांनी नाकं मुरडली. Sai Tamhankar नंतर Spruha ने अशा Bold अंदाजातला फोटो postकरण्याची हिम्मत दाखवली. हिंदीमधील अनेकांचे असे Hot आणि sexy फोटो आपण सर्व आवडीने पाहतो. मग मराठी Actress ने असे केल्यावर आपल्या भुवया का उंचावतात. असो आपला मुद्दा असा आहे की, Spruhaपुन्हा चर्चेत आली आहे. पण का ?
आता तुम्ही म्हणाल की पुन्हा Spruha ने असा कोणता नवीन फोटो post केला आहे. Photo मुळे नाही तर एका चांगल्या सिनेमामुळे Spruha पुन्हा चर्चेत आली आहे. मराठी Industry मधील Handsome Hunk Gashmeer Mahajani आणि Spruha Joshi हे odd combination एका मराठी सिनेमातून पहिल्यांदा एकत्र येणार आहेत.
Duble Seat सिनेमाचे दिग्दर्शक Sameer Vidwans या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सिनेमाच्या गोष्टीची गरज म्हणूनच मी अशी Odd Pair निवडली असल्याचे त्यांनी सांगितले. Spruha माझी चांगली मैत्रीण आहे, परंतु आजवर तिच्यासोबत काम करण्याचा योग आला नव्हता, तो या सिनेमामुळे आला आहे. Gashmeer माझा आवडता कलाकार आहे. त्याच्या Fitness ला शोभेल अशीच त्याची यात भूमिका आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. Shooting दरम्यान त्यांची chemistry फुलत जाईल तसा सिनेमा अधिक रंगतदार होईल असेही त्यांनी सांगितले. सिनेमाचे नाव अजून नक्की झाले नसले तरी सिनेमा 2017 मध्येच येणार आहे.
Gashmeer सोबत Dongri ka Raja या हिंदी सिनेमात असलेली अभिनेत्री Reecha Sinha या मराठी सिनेमाची निर्माती आहे.
Comments 0