तिने केलं Sridevi ला भाऊक !!!


Sridevi Got Emotional Because Of Her Reaction !!!

Specially Sridevi यांचा MOM हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सुरुवातीला चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल यावर शंका वर्तवली जात होती, पण चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस झाले. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा इतर चित्रपटांच्या तुलनेने चांगला आहे. MOM चित्रपट संदर्भात सगळीकडेच सकारात्मक छापून देखील यायला लागलं आहे. बऱ्याच जवळच्या लोकांकडून कामाचं कौतुक केलं जातंय, असं स्वतः Sridevi म्हणाल्या. Sridevi वर कौतुकांचा वर्षाव होताना दिसतो आणि Sridevi मात्र एका प्रतिक्रियेमुळे झाल्या आहेत भाऊक !!! काय आहे ती प्रतिक्रिया? कोणी दिली असेल ती प्रतिक्रिया? असे अनेक प्रश्न पडले असतील ना प्रेक्षकहो तुम्हाला ???

काळजी करू नका म्हणून तर CafeMarathi तुम्हाला सांगायला आले आहे की, कोणी दिलेली प्रतिक्रिया Sridevi यांना इतकी भावली की त्या झाल्या भाऊक !!!

अहो Sridevi भाऊक झाल्या खऱ्या, पण आणखी कोणाच्या प्रतिक्रियेनी नाही तर स्वतःच्या मुलीच्या म्हणजेच Janhvi च्या !!! Sridevi यांना दोन मुली आहेत Janhvi आणि Khushi. “Khushi ने पूर्ण चित्रपट पाहिला नाही पण जे काही छोटे भाग तिने पाहिले ते तिला आवडले” असं Sridevi म्हणाल्या पण “Janhvi ने संपूर्ण चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर Janhvi माझ्या जवळ आली आणि काहीही न बोलता तिने मला मिठी मारली, तो क्षण माझ्यासाठी खूप Special होता. मी त्यावेळी खूप भाऊक झाले होते.” हे अगदी खुश होऊन Sridevi सांगताना दिसल्या. आपल्या मुलीला आपण केलेलं काम आवडलं हे Sridevi यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे यातून स्पष्ट दिसत होतं.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे Sridevi ने त्यांच्या 2nd Inning ची सुरुवात ही 5 वर्षांअगोदर English Vinglish या चित्रपटाने केली, पण दुसरा चित्रपट लोकांसमोर येण्यासाठी 5 वर्षं का लागली??? असं विचारल्यावर Sridevi म्हणतात “मी ठरवून Film Industry मध्ये पुन्हा नाही आली. चित्रपटाची गोष्ट भावली म्हणून मी English Vinglish केला आणि परत संसारात गुंतले. त्यानंतर 2 वर्षांनी MOM हा चित्रपट माझ्याकडे आला. कथा मला आवडली म्हणून मी हाही चित्रपट करायचं ठरवलं, पण सगळी जुळवा-जुळव करण्यात म्हणजेच चित्रपट तयार होऊन प्रदर्शित करण्यासाठी 3 वर्ष लागलेच !!!”

एक मात्र नक्की, Sridevi ची जादू त्यांच्या मुलीवरही झालीच. आता पुढे समजेलच MOM Box Office वर किती जादू चालते ती !!!


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

तिने केलं Sridevi ला भाऊक !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.