Sridevi अवतरली मराठमोळ्या पेहरावात …


Sridevi in Chala Hawa Yeu Dya Marathi Program…

Zee मराठीवरील Chala Hawa Yeu Dya च्या मंचावर Bollywood ची हवा हवाई Girl अवतरणार आहे. आपल्या आगामी MOM चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी Sridevi ने थुकरटवाडीची वाट धरली आहे. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते Boney Kapoor आणि सह-अभिनेता Nawazuddin Siddiqui हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी Sridevi खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नऊवारी साडीत येणार आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच 3 आणि 4 जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

Watch latest Entertainment News On CafeMarathi App

80 आणि 90चे दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे Sridevi. Sadma, Chandni मधील संवेदनशील भूमिका असो की ChaalBaaz मधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या Sridevi ने दोन वर्षांपूर्वी आलेल्या English Vinglish चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि आता Mom या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने Sridevi Chala Hawa Yeu Dya च्या मंचावर येणार आहे.

यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या Nagina चित्रपटाच्या स्किटवर Sridevi ने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय English Vinglish सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरवण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसवले.

यावेळी Nawazuddin Siddiqui चा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून Sridevi ही हळवी झाली. प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sridevi अवतरली मराठमोळ्या पेहरावात …

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.