Sridevi चा Mom सिनेमातील 1st Look !!!


B-Town ची Miss हवाहवाई म्हणून प्रसिद्ध असलेली Sridevi हिने आपल्या अभिनयाने 80 ते 90 चा काळ गाजवला. या काळात तिने Mr.India, Nagina, Himmatwala, Judai, Ladala यांसारखे एकाहून एक Hit सिनेमे केले परंतु नंतर हि अभिनेत्री चित्रपटांपासून बरीच वर्ष लांब राहिली. बऱ्याच वर्षाच्या Gap नंतर Sridevi दिसली ती Gauri Shinde दिग्दर्शित English-Vinglish या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु या सिनेमाला देखील जवळ-जवळ 5 वर्षे झाली. तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल कि B Town ची Miss हवाहवाई गेली कुठे? तर ती Miss हवाहवाई पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटाद्वारे तुमच्या भेटीला येत आहे. चला तर मग CafeMarathi सोबत जाणून घेऊया Sridevi च्या नवीन Cinema विषयी…

Watch Upcoming Hindi, Bollywood Movie News in Marathi on CafeMarathi App and Website

Ravi Udyawar दिग्दर्शित Mom या सिनेमातून Sridevi आपल्या समोर येणार आहे. ज्या सिनेमाचं Poster नुकतच Launch करण्यात आलं आहे. या Poster चे वेगळे आकर्षण म्हणजे यामध्ये विविध भाषांमध्ये Mom हा शब्द लिहिण्यात आला आहे. ज्यात आई, मां असे लिहिलेले आहे. सिनेमाच्या Poster मध्ये Sridevi चा हटके आणि वेगळा Look या Poster मधून दिसून येतोय. यामध्ये ती आपल्या मुलीच्या Life चा शोध घेताना दिसणार आहे.

आई हि नेहमी आपल्या मुलांचे लाड करणारी, मुलांकडून चुका जरी झाल्या तरी त्यांना नीट समजवून पाठीशी घालणारी अशी असते. परंतु ती एका बाजूने आपल्या मुलांवर चांगले संस्कार देखील करत असते. या सिनेमामध्ये देखील Sridevi मातृत्वाची वेगळीच बाजू मांडणार आहे. Sridevi ने तिच्या Twitter Account वरून Mom या सिनेमाचा Poster Launch केले आणि त्या सोबत जेव्हा एखाद्या स्त्रीसमोर आव्हानं येतात…. असे Caption देखील दिले आहे. एकंदरीतच Story वरून सिनेमा तर Interesting आणि हटके वाटतोय. 14 July 2017 ला हा चित्रपट Release होणार आहे. इतक्या वर्षांच्या Gap नंतर Sridevi चा Mom हा सिनेमा कसा असेल हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sridevi चा Mom सिनेमातील 1st Look !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.