हटके ठरेल माझी Summer Fashion !!!


यंदा उन्हाळा जरा लवकरच आला असं जाणवतं आहे का तुम्हालाही??? उन्हाळा म्हटलं की बाहेर कुठे पडायला नको, असं देखील कधी कधी वाटतं. परंतु कोणाला College तर कोणाला Office या गोष्टींसाठी तर घराबाहेर पडाव लागतं. रखरखत्या उन्हात तुम्ही कसे Cool राहाल आणि कोणते Color Combination ठेवतील तुम्हाला हटके??? अर्थात आज CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे की, कशी ठरणार तुमची Summer Fashion Cool आणि हटके…

Light Weight Color

Watch Latest Hot Bollywood Gossips, News And Fashion updates In Marathi  

एरवी तुम्हाला कितीही काळे आणि भडक रंग आवडत असले तरी देखील उन्हाळ्यात ते टाळा. तुम्ही जितके Light Weight Color चे कपडे घालाल तितके जास्त Cool आणि उठून दिसाल. विशेष म्हणजे White Color हा Summer Color म्हणून ओळखला जातो. तसेच Sky Blue, Lemon, Off White अशा रंगाचे जर तुम्ही Color Combination उन्हाळ्यात वापरले तर तुमचा Look नक्कीच खूप Cool दिसेल.

Floral Print

सहसा उन्हाळ्यात Light Weight Color का वापरतात हे तर तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेलच. तर आता आपण एक पाऊल पुढे Style Statement कडे वळूया. Light Color आणि Floral Print हे उन्हाळ्यातला सध्याचा Trending Lookआहे. Vacation साठी Floral Print Look सुद्धा खूप वेगळा Look तुम्हाला देऊन जाईल.

Scarf Look

उन्हाळा आला की पहिले मूली बरोबर ठेवतात ते Scarf’s. हल्ली बाजारात गोंडे वाले,रंगेबीरंगी अनेक प्रकारचे Funky Scarf’s आले आहेत. उन्हाळ्यात Scarf हा नक्कीच वापरा. तो तुम्हाला उन्हापासून संरक्षित तर करेलच आणि तुम्हाला एक नवीन Look ही देईल.

Summer Shoes

काहीजणांसाठी Shoes जीव की प्राण असतात. Summer to Winter सर्व Shoesचे Collection काहीजण आधीच करून ठेवतात. परंतु तुमच्याकडे Shoes नसतील तर Don’t Worry. Summer Look साठी नक्की कोणते Shoes घालाल हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. White Colour हा Summer Colour म्हणून ओळखला जातो, हे तर तुम्हाला सांगितलं. पण Shoes मध्ये सगळ्यात उठून कोणत्या रंगाचे Shoes दिसतात ते White Colour Shoes. तुम्ही कोणत्याही रंगाचे वर पेहराव करा. White Colour Shoes सर्वच पेहरावावर Suit होतात.

Loose Attire

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात कितीही Light Color आणि Scarf घालून फिरलात तरी जर तुम्ही Tight कपडे घालून फिराल तर तुमची हवा नक्कीच Tight होईल. तुम्ही जितके Loose Attire कपडे घालून फिराल. तितके तुम्ही मोकळे आणि Sweat Free राहाल.

आता तुम्ही Summer Fashion साठी पूर्ण तयार झाले आहात. तर आपल्या हटकेSummer Look मध्ये Enjoy करा Summer Vacation.

#Stay Cool #Happy Summer !!!

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

हटके ठरेल माझी Summer Fashion !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.