…आणि Sunny Leone मराठीत…


Sunny Leone in Marathi Movie…

मोठयांच्या गप्पात आणि छोट्यांच्या Mobile Gallery मध्ये हमखास दिसणारी अर्थात Sunny Leone ने Hot Video पासून सुरु केलेला प्रवास Bollywood च्या उंबरठ्यावर धडकलाय. आजवर तुम्ही तिचे सर्व “काम” पाहिलेच असणार हो ना? ही बया काय करेल याचा “नेम” नाही. लवकरच तुम्हाला Sunny Leone चा आता मराठी अवतार बघायला मिळणार आहे. अहो खरंच… पण तो पिच्चर आहे बरं. नाहीतर तुम्हाला वाटेल की…. बघा CafeMarathi सोबत Sunny Leone ची मराठी Entry…

समस्त मराठी Audience साठी Sunny Leone ने मराठीत येण्याचा घाट घातलाय. लवकरच Sunny एका मराठी चित्रपटातून तिचा “अभिनय” दाखवणार आहे. Supreme Motion Pictures Private Limited Banner अंतर्गत Lalasaheb Shinde आणि Rajendra Shinde निर्मित Boy’s (बॉईझ) या मराठी चित्रपटात ती Item Song वर Dance करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः Singer, Music Director Avadhoot Gupte यानेच दिली आहे. आतापर्यंत Ekvira Production अंतर्गत दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारा Avadhoot, Boy’s या सिनेमातून प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून लोकांसमोर येत आहे.

Vishal Devrukhkar दिग्दर्शित या सिनेमात Sunny Item Song वर थिरकणार असल्यामुळे, तिच्या तमाम मराठी चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणीच ठरणार आहे. या बद्दल माहिती देताना Avadhoot ने सांगितले की, Sunny आमच्या चित्रपटात Item Song करत आहे. आम्हाला या सिनेमाद्वारे मराठीत कधीच झाले नाही असे काही तरी करून दाखवायचे होते, त्यामुळे हिंदीच्या सुप्रसिध्द चेहऱ्याचा यात उपयोग करून घ्यायचे आम्ही ठरवले. निर्माते Rajendra Shinde यांच्या पुढाकाराने Sunny Leone आमच्या सिनेमात आली आहे. ती आमच्या सिनेमाचा एक भाग झाली ही केवळ माझ्यासाठीच नव्हे तर आमच्या संपूर्ण टीमसाठी खूप आनंदाची बाब आहे.

Boy’s या चित्रपटाच्या नावातूनच हा सिनेमा तरुण पिढीवर आधारित असल्याचे समजते. या Item Songs चे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. Sunny देखील त्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून आले. Sunidhi Chauhan ने गायलेल्या या Item Song चे संगीत दिग्दर्शन Avadhoot Gupte यानेच केले आहे. हिंदीचे प्रसिद्ध Choreographer Ganesh Acharya यांनी या गाण्यावर Sunny ला थिरकवले आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

…आणि Sunny Leone मराठीत…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.