आता तेलगूमध्ये Sunny Leone चा जलवा…


मोठयांच्या स्वप्नात येणारी आणि मुलांच्या Mobile Gallery मध्ये असणारी सध्याची मदनिका म्हणजे Sunny Leone. खरंतर Porn Star म्हणून भारतात आलेली ही ललना पाहता पाहता Bollywood मध्ये Most Wanted झाली आहे. हे काही कमी होते की काय आता ही बया चक्क South मध्ये देखील जाऊन धडकली आहे. Bollywood च्या अनेक Sex Bomb ची डोकेदुखी ठरलेली Sunny आताSouth च्या Sex Bombs ला थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे. आल्यापासून तिचं Market up होतं आणि आताही up राहणार आहे. बातमी आहेच तशी. Sunny ला आता Telugu सिनेमाच्या देखील Offer येऊ लागल्या आहेत.CafeMarathi आता Sunny Leone च्या चाहत्यांसाठी एक भन्नाट बातमी घेऊन येत आहे. Sunny चाTelugu अवतार...

Watch Trending Bollywood News and Gossip on CafeMarathi App and Website

Director Praveen Sattaru यांनी PSV Garuda Vega या त्यांच्या आगामी सिनेमात एका खास गाण्यासाठी Sunny ला पाचारण केलं आहे. Praveen यांच्या मते, या गाण्यासाठी फक्त Sunny च त्यांची पहिली आणि शेवटची पसंत होती. चित्रपटातील एका Special Song साठी मला Sunnyच हवी होती असे ते सांगतात. Sunnyचे हे Special Song या सिनेमात एका महत्त्वाच्या वळणावर येते. त्यामुळे या गाण्यात एक नावाजलेला चेहरा असणे फार आवश्यक असल्याने आम्ही Sunnyला घेतल्याचे Praveen यांनी सांगितले आहे.

आमच्या Telugu सिनेसृष्टीतही अनेक Sex Bomb उपलब्ध होते, परंतु लोकांना नेहमी वेगळं पाहण्याची सवय असते म्हणून आम्ही Sunny चा पर्याय निवडल्याचे देखील त्यांनी सांगितले. Sunny चे सिनेमातील Hot आणि Sexy Song हे इथल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे असेही ते सांगतात. पण तुम्हाला असं वाटेल की सिनेमात Sunny चे गाणे आहे म्हणजे ते नक्कीच Item Songच असणार, पण असे काहीही नाही. कथानकाचा एक विशेष भाग म्हणून हे गाणे सादर केले जाणार आहे. हे Item Song नसल्याचे Praveen यांनी स्पष्ट केले.

South अनेक sexy Item Girls साठी परिचित असतांना तिथे Sunny चा किती निभाव लागतो हे आता सिनेमा आल्यावरच समजेल. आपण तोवर सिनेमाची वाट बघुया. सिनेमाच्या मध्यंतरानंतर हे गाणे दाखवले जाणार आहे. Kerala मध्ये चित्रित करण्यात येणाऱ्या या गाण्यात Sunny एका हटक्या अंदाजात दाखवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. Tamil अभिनेताRajshekhar हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. Pooja Kumar, Shraddha Das आणि Athit Arun यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकाअसणार आहेत. Sunny ने आतापर्यंत अनेक हिन्दी सिनेमात कमालीचे Item Song केले आहेत.

Shahrukh Khan च्या Raees सिनेमातले Laila Main Laila हे Item Song तर खूपच गाजले. तिचे Die Heart Fan Followers खूप असल्याने तिची चित्रपटातील एक झलक बघण्यासाठी देखील लोक सिनेमा पाहायला जातात. तिची हिच जादू PSV Garuda Vega या सिनेमाला Hit ठरवण्यात मदत करेल की नाही हे तर चित्रपट आल्यावरच समजेल.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आता तेलगूमध्ये Sunny Leone चा जलवा…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.