स्वप्नांच्या पलीकडे – Sunny Pawar…..


Mumbai म्हणजे स्वप्नांचे शहर ही म्हण आता खरोखर पूर्ण झाल्याचे वाटते. याचे कारण म्हणजे Mumbai मधील Kalina येथे राहणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील Sunny Pawar या आठ वर्षाच्या मुलाने संपूर्ण जगाला भारावून सोडले आहे. Lion या Hollywood सिनेमातून पहिल्यांंदाच चित्रपटात काम करणाऱ्या Sunny Pawar ने सर्व दुनियेसमोर एक International Child Actor म्हणून ओळख निर्माण केली आहे. शिवाय याच सिनेमामुळे Oscar च्या दिमाखदार सोहळ्यात देखील तो सर्वांच्या लक्षात राहिला. चला तर मग आज पाहुया या चिमुकल्या Sunny च्या स्वप्नांना प्रवास.

सर्व काही स्वप्नमय…

Latest Entertainment News in Marathi on CafeMarathi Mobile App and Website

Sunny हा मुंबईमधील कलिना येथे एका Air India Modern या शाळेत शिकत होता. मुळात Sunnyची Oscarच्या Red Carpet वर जाण्याची सुरुवात येथूनच झाली हे म्हणयाला हरकत नाही. Lion या चित्रपटात त्याने सरू ब्रायरर्ली या मूळ भारतीय असलेल्या पण ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या लहानग्या मुलाची भूमिका साकारली आहे. अनेक वर्षानंतर हरवलेल्या आपल्या पालकांचा शोध घेण्याचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

Australian दिग्दर्शक Garth Davis च्या या Lion चित्रपटाला Oscar मध्ये Best Picture, Best Actor, Best Supporting Actress, Best Adapted Screenplay नामांकन मिळाले आहेत. या सर्व मोठ्या पुरस्कारात भले Sunny चे नाव नसेल परंतु एका मराठी मुलाची Hollywood पटात काम करण्याची जिद्द आणि Oscar पर्यंत पोहचण्याची त्याची चिकाटी खरंच कौतुकास्पद आहे. ज्यांनी Lion पाहिला आहे ते सगळेच या चित्रपटातील लहानग्या Saroo ची भूमिका साकारणाऱ्या अर्थात Sunny Pawar च्या प्रेमात आहेत. तसेच याबद्दल त्याला जेव्हा तुला कोणत्या कलाकाराला भेटण्याची ईच्छा आहे असे विचारले तेव्हा तो निरागसपणे सांगतो की, मला WWE मधील खेळाडूंना भेटण्याची इच्छा आहे.

Sunny Pawar च्या या दैदिप्यमान यशाने आपण हेच शिकले पाहिजे की, तुमच्यात Talent असेल तर तुम्ही कुठे आणि कसेही असा तुम्हाला एक chance जरूर मिळतो.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

स्वप्नांच्या पलीकडे – Sunny Pawar…..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.