कोणाला भेटण्यासाठी Taapsee झाली Excited ???


Taapsee Pannu Excited To Work With Whom ???

“Taapsee Pannu” सध्या हे नाव तिने केलेल्या प्रभावी कामामुळे प्रत्येकाच्या ओठावर आहे. Taapsee कडे Star Face नाही पण याच Ordinary Face असणाऱ्या Taapsee ने Pink आणि Naam Shabana मधील आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. महत्वाचं म्हणजे “अभिनय क्षेत्रात उतरण्यासाठी Star Face असणं गरजेचं असतं”, हा लोकांमधला एक गैरसमज Taapsee ने दूर केला. पण आज मात्र ती खूप खुश आहे !!! ते पहिल्यांदा एकत्र येतायत, त्यामुळे ती खूप Excited आहे. पण तो आहे तरी तो कोण ?, ज्याला भेटण्यासाठी Taapsee झाली आहे इतकी Excite !!!

चला तर मग CafeMarathi सोबत शोध लावूयात Taapsee नक्की कोणाला भेटणार आहे….

Watch Bollywood Trending News in Marathi on CafeMarathi App & Website

Taapsee सध्या तिच्या कामामुळे खूप Busy आहे. असे असतानादेखील Sportsperson of the Year Award या कार्यक्रमाला ती वेळ काढून उपस्थित राहिली. त्यावेळी तिला तिच्या येणाऱ्या Judwaa 2 या सिनेमाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा Taapsee म्हणाली “तिने तिचं Shoot जवळ जवळ संपवलं आहे आणि चित्रपटाची Shooting अगदी व्यवस्थित पार पडत आहे.” पण Judwaa 2 बद्दल बोलतोय आणि 1997 मध्ये आलेल्या Judwaa चा विषय निघणार नाही हे नवलच त्यावर Taapsee ची आलेली प्रतिक्रिया ही Head-Line बनण्या जोगी होती.

Taapsee म्हणते की “Judwaa 2 मधील 2 गाणी आणि एक Scene Shoot करायचा बाकी आहे आणि ते सर्व Shoot Salman Khan सोबत आहे. त्यामुळे मी Salman ला भेटणार या गोष्टीनेच खूप खुश आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. So मी खूप Excited आहे” काही काळासाठी का होईना Salman Judwaa 2 मध्ये असणार म्हणजे धम्माल असणार यात काही वाद नाही..

Sportsperson of the Year award मध्ये उपस्थित असल्यामुळे Taapsee हे नमूद करायला विसरली नाही की तिला Sport Games खूप आवडतात. ती म्हणते की “जर मी अभिनय क्षेत्रात नसते आणि मला Chance मिळाला असता तर मी नक्कीच Sport-Woman झाले असते, इतकं प्रेम आहे, माझं Sports वर !!!

Taapseeच Salman आणि Sports वरचं प्रेम तर दिसून आलं पण प्रेक्षकांचं Judwaa 2 ला तितकंच प्रेम मिळतंय का हे पाहण्यासाठी Judwaa 2 प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल.

Comments 0

Leave a Reply

कोणाला भेटण्यासाठी Taapsee झाली Excited ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.