Tejaswini Pandit ने अशाप्रकारे साजरी केली नवरात्र…


Tejaswini Pandit Celebrates Navtratri This Way…

सगळीकडे नवरात्र साजरी केली जातेय… दांडिया, गरबा प्रत्येकजण अगदी छान Enjoy करताना आपल्याला दिसतोय. देवीची आराधना तिची उपासना सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर सगळं अगदी छान सुरु आहे. पण यामध्ये एक व्यक्ती वेगळी ठरते ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी गुलाबाची कळी Tejaswini Pandit… आता का??? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही आहोतच…

Tejaswini Pandit ने या वर्षी अगदी वेगळ्याच पद्धतीने नवरात्र साजरी केली आहे. समाजातील स्त्रीयांवर म्हणजेच तिची चाहूल लागल्यापासून ती मोठी होईपर्यंत तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रश्न विचारत तिने समाजाला तिच्या नवरात्र विशेष Photo-Shoot मधून प्रकाश टाकला आहे.

खऱ्या आयुष्यात देखील Tejaswini ने तिची प्रत्येक भूमिका अगदी निर्निवादपणे उत्तमरित्या बजावली. Mi Sindhutai Sakpal हा सिनेमा आणि  100 Days, Lajja या मालिका यांमधून प्रत्येकाच्या मनात घर करणारी Tejaswini ने असे कोणते वेगळे Photo-Shoot केले आहे आणि नमके कोणते प्रश्न तिने समाजाला विचारले आहेत ते बघूया CafeMarathi सोबत…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Tejaswini Pandit ने अशाप्रकारे साजरी केली नवरात्र…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.