Television Serials That Were Inspired By Bollywood Movies
Hollywood चित्रपटांवर प्रभावित होऊन Bollywood मध्ये त्याचा Remake करणं किंवा Bollywood करांच्या चित्रपटाचा Hollywood मध्ये Remake होणं ही गोष्टं नवीन नाही. भारतीय प्रेक्षक या Remake च्या फंड्याला Use too झालेत. तुम्हाला माहिती आहे का Tv Serials मध्ये देखील चित्रपटांवर आधारित Serials तयार केल्या जातात. म्हणूनच तर CafeMarathi तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे, अशा Serials ज्या चित्रपटांवर आधारित आहेत.
चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत कोणत्या आहेत त्या Serials !!!
Sapna Babul Ka… Bidaai :
Read latest Entertainment news in Marathi on CafeMarathi
2007 मध्ये आलेली Sapna Babul Ka… Bidaai ही Serial संपूर्णपणे 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या Sooraj Barjatya यांच्या Vivah या चित्रपटावर आधारित होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये खूप साम्य होतं त्यातील सर्वात महत्वाचं साम्य म्हणजे चित्रपट आणि Serial या दोन्ही ठिकाणी Babuji चा Role हा Alok Nath यांनीच केला आहे.
Jodha Akbar :
Hrithik Roshan आणि Aishwarya Rai यांचा Jodha Akbar 2008 मध्ये आला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन ५ वर्षं झाल्यानंतर 2013 मध्ये TV वर Jodha Akbar ही Serial सुरु झाली. या Serial ची निर्मिती Ekta Kapoor ने केली होती. Jodha Akbar Serial मध्ये Rajat Tokas आणि Paridhi Sharma हे दोघं Lead Roles मध्ये होते.
Do Hanson Ka Joda :
Rab Ne Bana Di Jodi हा सिनेमा आपण कसा विसरू शकतो??? ज्या सिनेमाने Bollywood ला Anushka Sharma सारखी गुणी अभिनेत्री दिली! पण तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटावर आधारित Serial देखील आली होती. हो, Rab Ne Bana Di Jodi हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला आणि 2010 मध्ये Do Hanson Ka Joda ही Serial TV वर प्रदर्शित होऊ लागली जी Rab Ne Bana Di Jodi च्या कथेवर आधारित होती.
Peshwa Bajirao :
Bajirao Mastani हा चित्रपट 2015 मध्ये Box Office वर येऊन धडकला आणि Sanjay Leela Bhansali यांच्या आणखी एका सुंदर कलाकृतीचं दर्शन घडलं! Bajirao Mastani ची कथा इतकी दमदार होती की TV वर 2017 मध्ये Entry झाली ती Peshwa Bajirao ह्या नव्या Serial ची!!! त्यामुळे असं म्हणनं चुकीचं नक्कीच ठरणार नाही की Peshwa Bajirao ही Serial Bajirao Mastani ह्या चित्रपटावर आधारित आहे.
Love U Zindagi :
आता तुम्ही म्हणाल की Love U Zindagi तर सिनेमाच आहे !!! अहो, 2011 मध्ये Love U Zindagi ही Serial आली होती त्या संदर्भात CafeMarathi तुम्हाला सांगत आहे. 2011 मध्ये TV Serial’s मध्ये Love U Zindagi या नव्या Serial ने Entry केली. खूप कमी जणांना याची कल्पना आहे की Love U Zindagi ही Serial 2007 मध्ये आलेल्या Jab We Met या चित्रपटावर आधारित होती.
Pardes Mein Hai Mera Dil :
कदाचित या Serial च्या पार्श्वभूमीबद्दल तुम्हाला कल्पना नसावी. 90’s च्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी एका चित्रपटाचा Remake Pardes Mein Hai Mera Dil या Serial द्वारे झाला असे म्हणता येईल. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या Pardes या सिनेमावर आधारित Pardes Mein Hai Mera Dil ही Serial आहे.
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App
CafeMarathi iOS Appमनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0