कोणत्या जोड्या ब्रेकअपनंतर एकत्र आहेत???


These Couples Who Gave Hit Movies After Their Break Up

Industry मध्ये Break Up होणं किंवा Patch Up होणं ही काही नवी  बाब नाहीये, पण Break Up नंतरही ती जोडी एकत्र दिसत असेल तर तुम्हाला आवडेल??? अहो, विचार कसला करताय तश्या जोड्या आहेत की !!! काय?, तुम्हाला माहित नाहीत???

काळजी करून नका CafeMarathi आहे ना!!! CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशा जोड्या ज्या Break Up नंतर एकत्र चित्रपटात झळकल्या देखील आणि त्यांनी चित्रपट Hit देखील केला…

चला तर मग पाहूयात अश्या 4 जोड्या….

Kareena Kapoor Khan आणि Shahid Kapoor :

गोष्टं त्या वेळची जेव्हा Kareena Kapoor Khan आणि Shahid Kapoor हे Relation मध्ये होते. त्यावेळी ही सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी होती. अचानक Kareena Kapoor Khan आणि Shahid Kapoor च्या Break Up च्या खबरी येऊ लागल्या. मजेशीर गोष्टं अशी की हे दोघेही जेव्हा Relationship मध्ये होते तेव्हा त्या दोघांचा एकही चित्रपट Box Office वर चांगली कामगिरी करू शकला नाही, पण Break Up नंतरच्या Jab We Mate ने प्रेक्षकांवर जादूच केली. त्यानंतर आलेल्या Udta Panjab ने देखील चांगली कामगिरी केली आणि समीक्षकांनीही Udta Panjab चं तोंड भरून कौतुक केलं.

Anushka Sharma आणि Ranveer Singh :

Anushka Sharma आणि Ranveer Singh यांची जोडी पहिल्यांदा Yash Raj Films च्या Banner खाली Band Baja Baraat या चित्रपटासाठी एकत्र आली होती. याच चित्रपटात त्या दोघांचं सूत जुळल्याचं कळतं. ‘Ladies Vs Ricky Bahl’ या चित्रपटाच्या दरम्यान ह्या दोघांच्या Break Up च्या बातम्या येऊ लागल्या. कदाचित याच कारणामुळे ‘Ladies Vs Ricky Bahl’ Flop झाला. पण Break Up च्या तब्बल पाच वर्षानंतर जेव्हा Anushka Sharma आणि Ranveer Singh Dil Dhadakne Do या चित्रपटातून एकत्र आले तेव्हा त्यांच्या कामाबद्दल, जोडीबद्दल भरभरून कौतुक केलं गेलं.

Salman Khan आणि Katrina Kaif :

Salman Khan आणि Katrina Kaif ह्यांची जोडी चित्रपटापेक्षा जास्त त्यांच्यात सुरु असलेल्या Relation मुळेच चर्चेत होती. Salman Khan साठी हे काही नवीन नव्हतं पण रुपेरी पडद्यावर मात्र प्रेक्षकांनी या जोडीला सपशेल नकार दिला होता याची प्रचीती Maine Pyaar Kyun Kiya आणि Yuvvraaj या चित्रपटाच्या दणदणीत आदळण्यानेच येते. Salman Khan आणि Katrina Kaif अचानक नाट्यमय रित्या वेगळे झाले.  Break Up नंतर जेव्हा त्यांनी Ek Tha Tiger चित्रपटात एकत्र काम केले तेव्हा तो चित्रपट Super-Hit ठरला.

Ranbir Kapoor आणि Deepika Padukone :

   Ranbir Kapoor आणि Deepika Padukone यांची जोडी जेव्हा Relation मध्ये होती तेव्हा ती कधीच प्रेक्षकांना Impress करू शकली नाही, पण जसा त्यांचा Break Up झाला आणि त्यांचा Yeh Jawaani Hai Deewani आला आणि सगळं चित्रच बदलून गेलं. या चित्रपटाने त्यावेळी बरेच Records देखील बनवले होते.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोणत्या जोड्या ब्रेकअपनंतर एकत्र आहेत???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.