हे Stars परत एकत्र आलेच नाहीत !!!


They Never Came Together After First Movie……

Bollywood मध्ये Entry करण्यासाठी Star Kids ची Line लागलेली असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी Bollywood मध्ये Entry करणारे Fresh चेहरे दिसतंच असतात. सहसा आपल्याला हे Fresh चेहरे एका नवीन जोडीच्या स्वरूपातच Bollywood मध्ये Debue करताना दिसतात. प्रेक्षकांच्या पसंतीस देखील या Fresh जोड्या पडतात. पण बऱ्याचदा प्रेक्षकांची इच्छा असूनदेखील त्या जोड्या प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळत नाही. कधी कधी त्या जोड्यांमधील वाद त्याला कारणीभूत ठरतात तर कधी कथेची गरज कारणीभूत ठरते. तुम्हाला माहित आहेत का, अश्या जोड्या ज्या एकदा एकत्र काम करून पुन्हा कधीच एकत्र आल्या नाहीत.

म्हणून  CafeMarathi  ही बातमी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, अश्या जोड्या ज्या फक्त एकदाच चित्रपटासाठी एकत्र आल्यात.

Bobby Deol आणि Twinkle Khanna :

Barsaat(1995) मध्ये Bobby Deol आणि Twinkle Khanna ही जोडी एकत्र आली होती. या चित्रपटाने Box Office वर चांगली कमाई देखील केली होती. पण हा चित्रपट Bobby Deol आणि Twinkle Khanna या दोघांचाही एकत्र असलेला शेवटचा चित्रपट ठरला कारण ते दोघं पुन्हा कधीही एकत्र चित्रपटात दिसले नाही. Barsaat नावाची एक Movie 2005 मध्ये आली होती आणि त्यात Bobby Deol ही होता पण Twinkle Khanna नव्हती. Twinkle Khanna च्या जागी Bipasha Basu आणि Priyanka Chopra त्या चित्रपटात झळकल्या होत्या.

Ranbir Kapoor आणि Sonam Kapoor :

Ranbir Kapoor आणि Sonam Kapoor यांचा Saawariya हा सिनेमा 2007 मध्ये आला होता. या चित्रपटाने Box Office वर चांगली कामगिरी केली नाही परंतु ह्या दोघांची जोडी मात्र सगळ्यांना भावली होती.  या चित्रपटानंतर ते  पुन्हा परत एकत्र आलेच नाहीत. आता असे म्हंटले जाते आहे की ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे Sanjay Dutt च्या Biopic मध्ये!!! आता पाहू खरंच येतात की ही अफवाच आहे.

Arjun Kapoor आणि Parineeti Chopra :

Arjun Kapoor आणि Parineeti Chopra हे दोघंही Yash Raj Films च्या Banner खाली 2012 मध्ये आलेल्या Ishaqzaade नावाच्या चित्रपटासाठी एकत्र आले होते. हा चित्रपट Box Office वर Hit ठरला. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली देखील. पण या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा परत प्रेक्षकांना एकत्र दिसलीच नाही.

Tiger Shroff आणि Kriti Sanon :

Tiger Shroff आणि Kriti Sanon ह्या दोघांनीही Heropanti (2014) या चित्रपटाने Bollywood मध्ये पदार्पण केले. चित्रपटाची कामगिरी सुमार होती. पण प्रेक्षकांना ही जोडी भलतीच आवडली. तेही हिच अपेक्षा करतायत की ते एकत्र येतील लवकरात लवकर.

Salman Khan आणि Aamir Khan :

Salman Khan आणि Aamir Khan ही जोडी Andaz Apna Apna या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. पण त्यानंतर ते पुन्हा एकत्र कधीच आले नाहीत. त्या दोघांनीही एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता पाहू कधी एकत्र येतात ते…

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

हे Stars परत एकत्र आलेच नाहीत !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.