Ti Sadhya Kay Karte Movie Review 3.5/5


तिच्यासाठी बघणार का ? – Ti Sadhya Kay Karte

ti-saddhya-kay-karte-new-marathi

पहिल्या प्रेमाची बातचं काही और असते. पहिले प्रेम कुणाला आठवत नाही? आणि आठवलं तर.. ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. असाच विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुम्ही Ti Sadhya Kay Karte सिनेमा पहाल. Satish Rajwade आणि Zee Talkies चा नव्या वर्षातला नवा प्रेमपट तुमच्या भेटीला आला आहे.

ti sadhya kay karte 2

बालपणात आवडणारी ती, मोठे झाल्यावर मैत्रीण होते. मैत्री इतकी घट्ट होते की, समजतच नाही की मैत्रीण आहे की प्रेयसी. अशा मनस्थितीत असतानाच कॉलेजमध्ये अनेकजण आवडू लागतात. अशीच प्रेमाची गोष्ट आहे, अनुराग देशपांडे (Ankush Chaudhari) आणि तन्वी देव (Tejashri Pradhan) यांची. बालपणात (Nirmohi Agnihotri आणि Hriditya Rajwade) तारुण्याच्या उंबरठयावर (Abhinay Berde आणि Aarya Ambekar) आणि वैवाहिक जीवनात (Ankush आणि Tejashri) अशा तीन टप्प्यांवर कथानक पुढे सरकते. अव्यक्त झालेले प्रेम नंतर व्यक्त करण्यासाठी सुरु होतो शोध ती सध्या काय करते.

ti-saddhya-kay-karte

आजवर मराठीत बालपणातील आणि पौगंडा अवस्थेतील Love Story आपण अनेकदा पाहिली आहे. या सिनेमातही ती आहे. पण बालकलाकारांनी रंगत आणली. Abhinay ला अजून अभिनयाचे धडे गिरवावे लागणार आहे. Aarya, Ankush ठीक होते. उल्लेख करावा लागेल तो, Tejashri Pradhan च्या अभिनयाचा. तिने भूमिका उत्तम साकारली आहे. Music वर अजून काम केले असते तर परिणाम अजून चांगला साधता आला असता. पण हेही नसे थोडके म्हणत २०१७ ची सुरुवात चांगली झाली असे म्हणावे लागेल.

[wp-review id=”11333″]

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Ti Sadhya Kay Karte Movie Review 3.5/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.