Tiger Shroff Is A little Worried For His Upcoming Movies !!!
Film Release होण्याआधी प्रत्येक filmच्या Actors, Producer, Director यांना खूपच Tension असतं. Film release झाल्यावर प्रेक्षकांचा त्याला कसा प्रतिसाद असेल या याचं त्यांना नेहमी tension असतं. अलीकडचंच उदाहरण बघा ना… Tubelight ला पुर्णतः थंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढ्या थंड प्रतिसादाची नक्कीच Salman Khan आणि Kabir Khan ने अपेक्षाही केली नसेल. पण तसे झाले. असो तुम्ही म्हणाल आज मध्येच हा विषय का तर याच Tension मध्ये सध्या आहे Tiger Shroff. अहो का म्हणून का विचारताय Next Week मध्ये त्याचा नवीन सिनेमा येतोय ना… एकतर या बिचाऱ्याचे Movies जास्त काही कमाई करत नाही आणि काहींना तर त्याचे सिनेमे कधी येऊन जातात हे देखील माहिती नसतं. त्यात भर पडली GST ची यामुळे तर नक्कीच सिनेमांच्या तिकिटांवर Impact पडणार…
चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत Tiger shroff ला सिनेमाचं एवढं काय Tension आलं आहे…
Tiger Shroff हा Heropanti, Baaghi आणि Flying Jatt या सिनेमांमधून खूपच चांगल्या नाही पण बऱ्यापैकी आपल्या समोर आला आहे. त्यामुळेच कदाचित “तीन सिनेमांनंतर मला अजून Strongly सगळ्यांसमोर यायचं आहे.” असं त्याला बोलायची गरज भासली असावी. कारण 21st july ला Munna Michael Release होत आहे ना…
(Tiger Shroff चे आतापर्यंत प्रदर्शित झालेले सिनेमे)

एवढचं नाही तर Tiger Shroff सध्या खूप Nervous आहे. Munna Michael आणि Rambo हे दोन्ही सिनेमे त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आतापर्यंत केलेल्या सगळ्या सिनेमांपेक्षा Rambo हा त्याच्यासाठी खूप छान Experience होता. Sylvester Stallone यांनी स्वतः तो सिनेमा बनवण्यासाठी Green Signal दिला. त्यामुळे हा सिनेमा त्याच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. असं Tiger Shroff च म्हणणं आहे. त्यामुळेच तो जेवढा या सिनेमासाठी उत्साही आहे तेवढाच Nervous देखील…
(Tiger Shroff चे पुढे प्रदर्शित होणारे सिनेमे)
GST मुळे सिनेमाच्या तिकिटांवर नक्कीच परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमा बघायला कितपत जाईल याची शंका उद्भवते. त्याबद्दल ही Tiger Shroff च म्हणणं आहे की, SRK, Salman Khan यांचे Fan Following खूपच जबरदस्त आहे. पण आमच्या सारख्या नवख्यांचा जर सिनेमा येत असेल तर त्याचे पहिले Promos पाहिले जातात, गाणी ऐकली जातात आणि त्यानंतर सिनेमा बघायचा की नाही हे ठरवलं जातं. या सिनेमाचा Promo आणि Songs लोकांच्या पसंतीस पडले आहेत. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक तिकिटांचा वाढलेला दर न पाहता सिनेमा बघायला जाईल. अशी त्याला अपेक्षा आहे.
पण, हे सगळं किंतु परंतु वरच आहे Result तर आपल्याला 21stJuly लाच कळणार आहे.
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
Comments 0