Hot असून देखील हवं तसं काम नाही…


Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses…

Wow She Looks So Sexy….. Bollywood मधल्या कोणत्याही Actress ला पाहिलं कि असंच म्हणावसं वाटतं, हो ना? अहो हिच तर आपल्या Industry ची खासियत आहे. इथल्या प्रत्येक Actress ची खास अदा आहे आणि त्याच त्यांच्या अदांवर प्रेक्षकवर्ग फिदा आहे. अशाच अनेक Sexy आणि Bold Actresses ची भेट CafeMarathi आज तुम्हाला करून देणार आहे. ज्यांचं Career तर Bollywood मध्ये होऊ शकलं नाही. पण अजूनही त्यांची जागा रसिकांच्या मनात कायम आहे. चला तर भेटूया आपल्या Bold आणि Sexy Actresses ना?

Celina Jaitly

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

Watch Hot & Sexy Photos on CafeMarathi App and Website

Celina Jaitly हि एक अशी Actress आहे, जिने एकूणच सर्व काही Achieve केलं आहे. कोणत्याही Actress ला हवी असते तशी Perfect Figure तर तिच्याकडे आहेच पण; त्याचप्रमाणे ती एक उत्तम Actress आहे. पण ते म्हणतात ना कधी कधी नशिबाची साथ लाभत नाही. तसंच काहीसं हिच्याबाबतीतही झालं आणि म्हणूनच तर तिने Bollywood सोडून देण्याचा निर्णय घेतला.

Esha Gupta

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

Esha Gupta ची First Film Emraan Hashmi सोबत आली होती आणि विशेष म्हणजे Critics नी तिच्या कामाला उत्तम दादही दिली होती. त्या सिनेमाने तिला खूप प्रसिद्धीही मिळवून दिली. पण सध्या मात्र; तिच्या Career ला उतरती कळा लागल्याचं दिसून येतंय. काही मोजक्याच सिनेमातून ती आपल्याला दिसतेय.

Neha Dhupia

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

Neha Dhupia बद्दल काय सांगावं? आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक Role ला ती Best Performance देत आली आहे. Singh Is King या सिनेमातला तिचा Role सगळ्यांच्याच लक्षात राहिला. सर्वांनाच ती पुन्हा पडद्यावर दिसण्याची आशा लागून राहिली आहे.

Ameesha Patel

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

Ameesha नेहमीच तिच्या अदांनी रसिकांना घायाळ करत आली आहे. Best Performances देऊन तिने प्रेक्षकांना नेहमीच Impress केलं आहे. Kaho Na Pyaar Hai असो किंवा मग Parwana. अशा वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून ती पुढे आली आणि Popular हि झाली. मात्र; Industry तील Newcomers मुळे ती कधी Replace झाली काही कळलंच नाही.

Udita Goswami

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

2005 साली Zeher या Film च्या माध्यमातून Udita ने Bollywood मध्ये Entry घेतली. पण कदाचित वाढती स्पर्धा आणि Bad Time मुळे Bollywood मध्ये ती जास्त काळ टिकली नाही. Paap, Butterfly, Rokk यासारख्या एकामागोमाग एक Flop झालेल्या सिनेमांमुळे तिचा Bollywood मध्ये जम बसला नाही. Mohit Suri सोबत लग्नानंतर ती Silver Screen वरून नाहीशीच झाली.

Dia Mirza

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

Miss India चा किताब पटकावल्यावर Dia ने Bollywood मध्ये Career करण्याचं ठरवलं. तिचे Rehna Hai Dill Mein, Deewanapan यासारखे Superb Movie Hit देखील झाले. मात्र; Bollywood Industry मध्ये ती स्वत:ला Prove करू शकली नाही, आणि तिचं इथलं Career तिथेच संपलं. बाकी काहीही असलं तरी तिचे चाहते वाढले होते. हेही तितकंच खरं आहे.

Shamita Shetty

Top 7 Sexy and Bold Bollywood Actresses...

असं म्हणतात, Shamita Shetty कमी अधिक प्रमाणात तिच्या मोठ्या बहिणीसाठी म्हणजेच Shilpa Shetty सारखी दिसते. पण; Shamita ला तिच्या बहिणीसारखं यश मात्र; लाभलं नाही. खूप कमी सिनेमातून तिला प्रेक्षकांना Impress करता आलं. ती Big Boss ची Finalist देखील होती. पण Bollywood मध्ये तिला जास्त काळ प्रसिद्धी मिळाली नाही.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Hot असून देखील हवं तसं काम नाही…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.