Valentine’s Day ला यांच्या जुळल्या रेशीमगाठी!!!


सगळीकडे गुलाबी रंग दिसू लागताच समजायचे की Valentine Day आला. हो ना ? काय मग तुम्ही कसा Celebrate करताय तुमचा Valentine’s Day? कोणी Chocolate & Gifts देऊन, तर कोणी Dinner Night ला जाऊन हा Day Celebrate करणार आहेत. पण सगळ्यात भारी कोणी Valentine Day Plan केला असेल तर ते आहेत आपले हे Celebrities. ज्यांनी या प्रेमाच्या दिवशी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी थेट लग्न केले. तर CafeMarathi घेऊन आलेत असे काही कलाकार ज्यांनी Valentine Day ला  लग्न केले.

 

Arshad Warsi and Maria Goretti (1999)

Jolly LLB Fame Arshad Warsi आणि Maria Goretti हे पहिल्यांदा 1991 साली St Xavier’s college मध्ये भेटले. ज्यावेळी Xavier’s college चा Malhar Festival पार पडत होता तेव्हा. जिथे Arshad एका Dance Competition चा Judge होता आणि Maria ही त्या Dance Show मधली Participant होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि ते 8 वर्ष एकमेकांसोबत होते. या दोघांनी Special Day म्हणून 14th Feb 1999 साली लग्न केले. या दोघांनी पहिले Church Wedding आणि नंतर Nikah अशा दोन पद्धतीने लग्न केले. तसेच आता यांना दोन मुले असून ते सुखी संसारात आहेत.

 

Mandira Bedi and Raj Kaushal (1999)

ज्या दिवशी Arshad- Maria ने लग्न केले त्याच दिवशी परंतु वेगळ्या देशात Mandira Bedi ने देखील लग्न केले. Mandira Bedi आणि Raj Kaushal हे Couple पहिल्यांदा Producer Nitin Manmohan च्या office मध्ये भेटले. तिथे Mandira Bedi एका Audition साठी गेली होती. या दोघांनी New Delhi मध्ये Hindu Weding आणि Sikh Wedding या दोन्ही पद्धतीने लग्न केले. तसेच त्यांना आता एक लहान मुलगा देखील आहे.

 

Ram Kapoor and Gautami Gadgil (2003)

TV Screen वर नेहमीच झळकणारा Ram Kapoor याने देखील Gautami शी लग्न केले ते 14th Feb याच दिवशी. या दोघांनी पहिल्यांदा एकत्र Serial केली ती म्हणजे Ghar Ek Mandir तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2003 ला त्यांनी लग्न केले. तसेच त्यांना आता दोन गोड मुलं देखील आहेत.

 

Suzanne and Hrithik Roshan (1996)

Bollywood मध्ये सध्या खूपच चर्चेत असलेली जोडी म्हणजे Hrithik- Suzane. तुम्हाला तर माहितच असेल की यांचे मध्यंतरी खूप कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर Divorce हि झाला. परंतु Kaabil चित्रपटानंतर हे दोघे पुन्हा एकत्र असल्याचे आणि लग्न करणार असल्याची गोड बातमी सगळीकडे पसरली. Mumbai च्या एका Beach वर Hrithik ने आपल्या Girlfriend Suzane ला सर्वांसमोर Filmy अंदाजात लग्न करण्यासाठी Propose केले. त्यानंतर त्यांनी Bangalore मध्ये 2000 साली लग्न केले होते.

 

Parveen Shahani and Emraan Hashmi (2006)

Bollywood चा Kisser Boy Emraan Hashmi. लहानपणापासून बरोबर असलेल्या Parveen ला मोठे झाल्यावर Emraan ने Propose केले. हे दोघे एकमेकांना 6 वर्ष Date करत होते. 2006 ला त्याने Propose करून लग्न केले. तसेच या दोघांना एक लहान मुलगा आहे.

Comments 0

Leave a Reply

Valentine’s Day ला यांच्या जुळल्या रेशीमगाठी!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.