अशी दिसणार Vidya Begum Jaan मध्ये…


vidya balan

Bollywood मध्ये वेगवेगळ्या भूमिका अगदी अदाकारीने साकारणारी Actress म्हणजे Vidya Balan. तिला आपण अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या कलाकारांसोबत पाहिलं असेलं. अगदी Shahid Kapoor पासून Naseeruddin Shah यांच्यासोबत ही तिची अदाकारी आपण पाहिली आहे. Bollywood मध्ये तिच्या अदाकारीची एक वेगळीच जागा आहे. Vidya Balan बद्दल सांगायचे झाले तर मुळात Vidya ही Bollywood मध्ये येण्याआधी छोट्या पडद्यावर झळकली होती. तुम्हाला आठवतयं का? Hum Paanch  या Popular Serial  मध्ये Vidya Balan ने साधी सरळ मुलीची भूमिका साकारली होती. पण Vidya आज Bollywood मध्ये अनेक Hot भुमिका साकारताना दिसते. तिचे Hot आणि Sizzling Style तर तुम्ही नेहमीचं पाहिले असाल. तर आता Vidya चा आगामी चित्रपट Begum Jaan चे First look Reveal  झाले आहे. तर तुम्हीही पहा या Look ची एक झलक.

begum-jaan 1Begum Jaan या चित्रपटात पुन्हा एकदा Vidya Balan आणि Naseeruddin shah यांना Lead Role मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. The Dirty Picture आणि Ishqiya या चित्रपटामध्ये आपण यांना एकत्र पाहिले होते. तसेच आता या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच Vidya बेगम च्या भूमिकेत असणार आहे. तिच्या सोबत Gauhar Khan ही देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिची बिनधास्त भुमिका प्रेषकांवर खूप प्रभाव पाडणार एवढं मात्र नक्की. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी एखाद्या मुलीला तिच्या आई-वडीलांची Permission घ्यावी लागते. पण हे सर्व नाकारणारी अशी ही Begum आहे.

begum jaan1

Begum Jaan या चित्रपटात Vidya Balan आणि Naseeruddin Shah तर असणार आहेतच शिवाय यांच्यासोबत Gauhar Khan, Ila Arun, Pallavi Sharda आणि Chunky Pandey हे सुद्धा पाहायला मिळतील. Begum Jaan या चित्रपटाची खासियत म्हणजे हा चित्रपट वेश्यांच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपटात Vidya Balan कुंटणखान्याच्या प्रमुख बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. मुळात हा चित्रपट Bengali Film Raj Kahini या Srijit Mukherji दिग्दर्शित चित्रपटाचा Remake आहे. हा चित्रपट पुर्णपणे Drama Film असेल, तर 17th March 2017 मध्ये हा चित्रपट Release  होत आहे. चित्रपटाचे Director Srijit Mukherji , Producer Mahesh आणि Mukesh Bhatt हे आहेत. Begum Jaan हा बहुचर्चित चित्रपट आहेच. पण हा Indian Historical चित्रपट Box office वर मोठा धुमाकूळ घालणारा ठरेल.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

अशी दिसणार Vidya Begum Jaan मध्ये…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.