World Famous In Maharashtra New Video Release !!!


आपण Women’s Day का साजरा करतो ???

८ मार्च रोजी संपूर्ण जगात International Women’s Day मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महिलांना सक्षमता, सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय आणि आर्थिक उन्नतीची उज्वल दिशा दाखवणाऱ्या त्या सर्व महिलांची आपल्याला पुन्हा आठवण व्हावी ज्यांनी महिलांना त्यांचे अधिकार देण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्या सर्व महिलांचे आभार मानण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. . पण एवढंच करून चालणार आहे का ?
नेहमीप्रमाणे महिला दिन येतो. चार- पाच भाषणं, दोन -तीन सत्कार समारंभ आणि पुरस्कार सोहळे झाले म्हणजे महिला दिन साजरा झाला असंच काहीसं चित्र आजवर आपण पाहिले आहे. परंतु CafeMarathi या digital platform वर सुरु असलेल्या world famous in Maharashtra या web series मध्ये ‘मराठी गौरवशाली महिला’ हा विशेष episode release करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान मराठी महिलांचा फक्त गौरव यात केला नसून या महिलांकडून आपण काय आदर्श घेतला पाहिजे हे सांगण्यात आले आहे.
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते Chinmay Mandlekar यांच्या आवाजातील ही web series म्हणजे digital विश्वातील मैलाचा दगड ठरणार आहे. या महान महिलांना फक्त आपण आठवून चालणार नाही तर त्यांचे विचार आपल्या अंगी बाळगून माहिलांना सर्वपरीने पुढे घेऊन जाण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे हाच CafeMarathi चा उद्देश आहे.
CafeMarathi Android – iOS Mobile App आणि CafeMarathi Youtube channel वर तुम्ही हा episode मोफत पाहू शकतात.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

World Famous In Maharashtra New Video Release !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.