World Famous In Maharashtra New Video Release !!!


The Best of Maharashtra…

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याची ओळख नसते. कालांतराने त्याला नाव, गाव असं सगळं मिळू लागतं. पुढे यातूनच त्याच्या कर्तृत्वाने त्याची वेगळी अशी ओळख निर्माण होते. अशीच ओळख आहे महाराष्ट्रातील काही गोष्टींची ज्या आहेत जगप्रसिद्ध. CafeMarathi च्या World Famous in Maharashtra या Video Series चा 4th Episode The Best of Maharashtra आज Release करण्यात आला आहे. या Episode मध्ये अशाच काही महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

CafeMarathi ची World Famous In Maharashtra हि Video Series महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटाव्यात अशा सर्व गोष्टीसाठी तयार करण्यात आली आहे. या Series साठी प्रसिद्ध अभिनेते Chinmay Mandlekar यांचा आवाज आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रातील वैभव संपन्नता आणि जगप्रसिद्ध गोष्ट Digital Platform वर आकर्षक पद्धतीने सादर व्हावी या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे.

कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही अशा आपल्या महाराष्ट्रातील काही गोष्टी जगप्रसिद्ध असतात, त्या सर्वांचा समावेश या Series मध्ये करण्यात आला आहे. आम्हाला खात्री आहे कि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचे Video नक्कीच आवडतील. यापेक्षाही अजूनही काही मजेशीर गोष्टी असल्यास आमच्याशी तुम्ही Share करू शकतात. CafeMarathi त्याचा नक्कीच विचार करेल.

सदर Video तुम्हाला CafeMarathi Android आणि ios App तसेच CafeMarathi YouTube Channel वर देखील उपलब्ध आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

World Famous In Maharashtra New Video Release !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.